• Sat. Aug 15th, 2026
Maharashtra Live News 27th June 2026 : दिवसभरातल्या ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर

Kalyan-Dombivli Stations : सरकते जिने गर्दीच्या वेळी बंद, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा स्थानकांत गैरसोय; तक्रार केल्याशिवाय दुरुस्तीही नाही

सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या डोंबिवली, कल्याण, आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे जिने अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना पायऱ्यांवरूनच पादचारी पुलावर चढावे लागत असून ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed