पाहुणा आला, गप्पांचा फड रंगला, घरातील इतर सदस्य बाहेर जाताच काढला काटा
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील न्यायनगर भागात घरी आलेल्या पाहुण्यानेच जीव घेतल्याची घटना उघडकीस आलीये. विलास पांडव या आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी…
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली दोन्ही पत्नींना बेदम मारहाण
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये राजू भालेराव याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या दोन्ही पत्नींना बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, पीडित महिलांनी चिकलठाणा पोलीस…
दारु पाजून लोकांची मतं घेतली आणि निवडून आले, खैरेंची भुमरेंवर टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2025, 2:02 pm माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यामांशी संवाद साधला.चंद्रकांत खैरे यांनी खासदार संदीपान भुमरेंवर टीका केली.संदीपान भुमरेंनी दारु पाजून लोकांची मतं घेतली आणि निवडून…
त्या मुलीला काय अमृत पाजले का हो? आमदार बांगरांचा डॉक्टरांना सवाल
आमदार संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, एका डेंगू झालेल्या मुलीला दहा दिवस ठेवल्याबद्दल तिच्याकडून जास्त बिल आकारले. बांगर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर बिल…
गणेश नाईकांबद्दल संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले, प्रत्येकाला मेळावे घेण्याचे अधिकार
Edited byशितल मुंढे | Contributed by सुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Apr 2025, 2:45 pm Sanjay Shirsat News : मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये विविध विषयांवर भाष्य…
इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू, मुंबईहून वाराणसीला जाताना छ. संभाजीनगरात इमरजन्सी लँडिंग
Indigo Flight Emergency Landing: मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे विमानाची इमरजन्सी लॅडिंग करावी लागली. गेल्या २० दिवसातील ती तिसरी घटना असल्याचं…
रामनवमीची भेट, संजय शिरसाटांकडून तोंडभरून कौतुक अन् ऑफर, चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 3:23 pm रामनवमीच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मनोमिलन पाहायला मिळालं. राम मंदिरात चंद्रकात खैरे आणि संजय शिरसाट यांची भेट झाली. खैरे दिसताच शिरसाटांनी ‘जो नही…
स्वयंपाक का केला नाही म्हणत पतीने केली पत्नीला मारहाण, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे पतीने पत्नीवर स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून चाकू हल्ला केला. या घटनेत आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या घटनेत तरुणावर हल्ला…
पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे…
सुट्टीचा फायदा घेऊन चक्क टपाल कार्यालयातच चोरीचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील पोस्ट ऑफिसात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिजोरी मजबूत असल्याने त्यांचा प्रयत्न फसला. दोन दिवस असलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरीचा…