Raigad Politics : अलिबागमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग, राजकारणात नेमकं काय घडतंय?
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपत असल्याने अलिबागमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेवटच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ वाढली असून, मंगळवारी अर्ज भरण्यासाठी…
जॉब सोडल्यानं बेरोजगारी अन् मानसिक तणावात, तरुणाचं राहत्या घरी टोकाचं पाऊल; आई-वडिलांचा आक्रोश
Alibaug Youth Commits Suicide : राज्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच, अलिबागमधील माळी भेरसे येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…
अलिबागमध्ये भररस्त्यात साप आणि मुंगूस भिडले, थरारक लढाई पाहून प्रवाशी स्तब्ध; काहीवेळ वाहतूक ठप्प
Alibaug News: रायगडच्या चौल-रेवदंडा बायपासवर साप आणि मुंगूस यांच्यात थरारक लढाई झाली. या दृश्यामुळे प्रवाशांनी वाहने थांबवली. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: साप…
रायगड जिल्हा परिषद घोटाळा: सहआरोपींनी टाकलेल्या दबावामुळे एकाची आत्महत्या; चिठ्ठीतून झाला खुलासा, दोघांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Raigad z p scam: रायगड जिल्हा परिषदेतील ४ कोटी १२ लाखांच्या आर्थिक अपहार प्रकरणात आरोपी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सहआरोपींकडून मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याने पत्नीने गुन्हा दाखल केला…
Alibag Crime : दिवाळीच्या सणाला मेव्हण्याच्या घरी औषध घेत संपवलं जीवन, अलिबागमध्ये खळबळ, कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात ट्विस्ट
Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीच्या सणाला कर्मचाऱ्याने मेव्हण्याच्या घरी जात जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड…
Alibag Crime : मंदिराबाहेर कपल बसलं होतं, अचानक तरूणाने हातोडा काढला बाहेर अन् सलग तीन तास… अलिबाग हादरलं
Alibaug News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे खळबळजनक घटना घडली आहे. मंदिराबाहेर बसेलल्या कपमधील तरूणाने हातोडा काढत मुलीला मारायला सुरूवात केली. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचा; गणेशोत्सवानिमित्त 23 ऑगस्टपासून वाहतुकीत मोठे बदल
Mumbai -Goa Highway Traffic Change: मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. जाणून घ्या… mumbai goa highway news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
सलग सुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये पर्यटकांचा लोंढा, ट्रॅफिक जामचा फटका, चार किलोमीटरच्या रांगा
रायगड : दरवर्षीप्रमाणे नाताळच्या सुट्टीमध्ये अलिबागला पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अलिबागकडे येणारे रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी व्यापले असून वडखळ अलिबाग रस्त्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तर ज्यांची…
समुद्रात खासगी बोटला भीषण आग, दोन खलाशी भाजले; जनरेटरमुळे आग लागली
वैभव भोळे, मुंबई (अलिबाग) : अलिबाग मांडवा जेट्टी जवळ उभ्या असलेल्या एका खाजगी स्पीड बोटला आज शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत बोटीवरील २ खलाशी जखमी…