• Sat. Sep 19th, 2026

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarangepatil #healthupdate #marathinewsमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने मराठा समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बीड जिल्ह्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांच्या पुढील प्रवासादरम्यान कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जामखेडमधील मराठा सेवकांनी पुढाकार घेतला आहे.जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे.Concern has arisen within the Maratha community following the deterioration of Manoj Jarange Patil’s health as he marches towards Mumbai. He is currently undergoing treatment in Beed district. Maratha volunteers from Jamkhed have taken the initiative to ensure immediate medical care is available should any medical emergency arise during the remainder of his journey; Samarth Hospital in Jamkhed has been kept fully prepared for this purpose.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed