शिंदे, फडणवीस आऊट; मोदींच्या स्वागताच्या बॅनरवर एकट्या भावना’ताई’; लोकसभेला मिळणार ‘ओवाळणी’?
यवतमाळ: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महायुतीनं निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं भाजपकडे १८ जागांची मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीत…
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास…; नाशिक महापालिकेचे ५० टक्के मनुष्यबळ निवडणूक कामात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेत आधीच नोकरभरतीअभावी मनुष्यबळाची कमतरता असताना आता लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या विविध संवर्गांतील ५० टक्के कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे…
गुंडांवर जरब बसवण्याऐवजी गृहमंत्र्यांकडून घरं फोडण्याची कामं, ठाकरेंची शाह फडणवीसांवर टीका
अहमदनगर : हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पिता पुत्राचे नाव न…
दहा वर्षांत तुम्ही काय केले? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल, भारतरत्न पुरस्कारांवरुन टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:‘पंडित नेहरू यांनी काय काम केले, असा सवाल तुम्ही करता. पण तुमची सलग दहा वर्षे देशात सत्ता आहे, त्या काळात तुम्ही काय काम केले?’ असा बोचरा…
ईडीच्या कारवाया फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर,भाजप नेत्यावर एकही कारवाई नाही : शरद पवार
Sharad Pawar : शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी याच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीच्या कारवाया फक्त भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेणाऱ्यांवर होते, असं ते…
कोणी मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करु, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये: अजित पवार
कोल्हापूर: आजच्या घडीला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पुढे नेणारा नेता कोणी दिसत नाही. त्यांनी देशात अनेक विकास कामे केली, वंदे भारत ट्रेन सुरु केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी आणल्या…
पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक, काय घडलं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासण्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली आहे. राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शनिवारी जिल्हा…
आचारसंहितेच्याआधी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता, शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार असल्याची चर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, या वेळी ते शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यात लोहगाव विमानतळावरील नव्या…
….तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पक्ष-संघटना मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज…
केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी…