Waqf Board: वक्फ मालमत्तांचे राज्यात ‘जिओ मॅपिंग’; आता मालमत्तांची अचूक माहिती उपलब्ध होणार
Maharashtra Waqf Board: राज्यात सर्वत्र विखुरलेल्या आणि कुठलेही अद्ययावत मोजमाप नसलेल्या वक्फ मंडळाच्या अखत्यारीतील मालमत्ता तसेच जमिनींचे जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सwakf अनुराग कांबळे, मुंबई…
तुरीला ७००० रुपयांचा भाव; जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक आवक
Contributed by सुरेश कुळकर्णी | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 24 Jan 2025, 2:38 pm Jalna News: जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत दीड लाखापेक्षा अधिक क्विंटल…
राज्य सरकारकडून खर्चाला कात्री; १५ फेब्रुवारीनंतर कुठल्याही प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही
Maharashtra Government: तिजोरीतून होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून कुठल्याही प्रकारच्या खर्चाला मान्यता देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. हायलाइट्स: अर्थसंकल्पापूर्वी होणाऱ्या खर्चावर नियंत्रण वित्त विभागाने जारी केला…
राज्यातील ‘या’ १० बंदरांना जोडणार २३५०० कोटींचे रस्ते; कोणत्या प्रकल्पासाठी किती खर्च? जाणून घ्या
Mumbai News: राज्यातील दहा लघु बंदरांसाठी एकूण ५१९.८६ किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे जवळपास २३ हजार ५८३.८५ कोटी रुपये खर्चून उभे करणे प्रस्तावित आहे. हायलाइट्स: दहा बंदरांना मिळणार संलग्नता एकूण ५२०…
मुंबईकरांनी दरवर्षी सोसावे का? वायू प्रदूषणाविषयी हायकोर्टाने महापालिका, प्रशासनांना सुनावले
Mumbai Air Pollution : दरवर्षी दिवाळीनंतर मुंबईकरांना असेच चित्र पहायला मिळणार का आणि त्याचे परिणामही सोसावे लागणार का?, अशा प्रश्नांची सरबत्ती मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई महापालिकेसह सरकारी प्रशासनांवर केली.…
Bogus Medicines: औषधांसाठी हमीचे बंधन; बोगस औषधे रोखण्यासाठी सरकारची कठोर भूमिका
Bogus Medicines: रुग्णालयांना जे उत्पादक, तसेच पुरवठादार औषधांचा पुरवठा करतात त्यांनी प्रतिज्ञापत्रावर कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाची नोंद नाही, तसेच यापूर्वी सदोष औषधपुरवठ्यासंदर्भात कायदेशीर कारवाई झालेली नाही, अशी लेखी हमी देणे बंधनकारक…
Mahadev Jankar: काँग्रेस गद्दार, तर भाजप महागद्दार! रासपचे महादेव जानकर यांची टीका
Mahadev Jankar: देशात १९ टक्के धनगर समाज असताना एकही खासदार, आमदार नाही. आयएएस, आयपीएस नाही. कारण काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर…
Beed Crime: अट्टल गुन्हेगारीत बीड जिल्हा अव्वल; पाच वर्षांत २७५ हत्या झाल्याची नोंद
Beed Crime: चार जिल्ह्यांत सर्वात ‘हॉट’ जिल्हा म्हणून बीडचा क्रमांक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सbeed crime म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : (औरंगाबाद) विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांत…
PM Kisan: शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये; सन्मान निधीबाबत मुख्यमंत्र्यांची पुण्यात मोठी घोषणा
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : ‘राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आता वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत,’ अशी घोषणा…
Dharavi Redevelopment Project: धारावीकरांसाठी मोठी गुड न्यूज; एकमजली झोपड्याही आता वाढीव घरासाठी पात्र
Dharavi Redevelopment Project : एकमजली झोपड्यांच्या वरच्या मजल्यासाठीही आता घर मिळणार असून त्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना २५ वर्षांसाठी धारावीबाहेर भाडेकरारावर घरे देण्यात येणार आहेत.…