जुमलेबाज आणि घोटाळेबाज आसपास, मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत
मुंबई : गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते आहे. विरोधकांच्या आघाडीला…
भाजपचं कथित ‘कोंबडी वाटप’ पोस्टर व्हायरल!, मुंबईतील त्या बॅनरची सोशल मीडियात जोरदार चर्चा
BJP News : भाजप नेत्यांचे फोटो असलेलं एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं. सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर भाजप नेत्यानं स्पष्टीकरण दिलं.
महाराष्ट्रातील मतदार गुन्हेगार उमेदवारांच्या पाठीशी; खून-बलात्कारासारखे गंभीर गुन्हे, आकडेवारी पाहून बसेल धक्का
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रातील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि बक्कळ संपत्ती असलेल्या उमेदवारांनाच पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वीस वर्षांत…
इंजिनीअरच्या कानशिलात लगावल्याने चर्चेत; अशी आहे आमदार गीता जैन यांची वादळी राजकीय कारकीर्द
ठाणे:मिरा भाईंदर पालिकेच्या कंत्राटी अभियंत्याला कानशिलात लगावल्याने मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन चर्चेत आल्या आहेत. पालिका अधिकाऱ्याशी बोलत असताना अधिकारी बेजबाबदार पध्दतीने हसल्याने आल्याने गीता जैन यांचा पारा चढल्याचे पाहायला…
आशीष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन, ‘या’ दिवशी गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश होणार
नागपूर : काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १८ जून रोजी कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
दुसऱ्यांवर आतापर्यंत देशद्रोह झाला असता, कुरुलकर आहे म्हणून शांत? भाजपने अखेर चुप्पी तोडली!
मुंबई : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना चार मे रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून दहशतवादी विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी आहे. मात्र डॉ.…
चव्हाणांच्या नेतृत्वात मविआने मैदान मारलं; भाजपला अवघ्या ६ जागा, त्यातही दोन ईश्वरचिठ्ठीने
अर्जुन राठोड, नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. एकूण १५ पैकी ९ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सत्ता काबीज केली…
गोमूत्र शिंपडण्याऐवजी थोडे प्या, शहाणपण येईल; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
नागपूर :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर सभेनंतर नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. या सभेत ठाकरे…
ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
पुणे: पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल: नितीन गडकरी
नागपूर: मी जलसंवर्धन, वेस्टलँडसारख्या कामांसाठी अनेक प्रयोग करत आहे. मी हे प्रयोग जिद्दीने करतो. मी सर्व कामं प्रेमाने नाहीतर ठोकून करतो. मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी…