आमदार अपात्रता प्रकरण, ३४ याचिकांचं विभाजन, ठाकरे-शिंदे गटाला नार्वेकरांचे मोठे निर्देश
मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर गुरुवारी झालेल्या…
रश्मी ठाकरे येताच फॅन-कूलर बंद होणं नियतीचा खेळ, नितेश राणेंनी सांगितला २००४ मधला किस्सा
सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच पंखे,…
पूनम महाजनांच्या मतदारसंघातील नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या…
शिवसेना आमदार अपात्रता: सुनावणीची पुढील तारीख ठरली, पण निकालाला होणार उशीर; कारण…
मुंबई : महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढल्यानंतर या मुद्द्यावर सुनावणी झाली आहे. विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहामध्ये दुपारी ३…
अखेर आमदार अपात्रता सुनावणीला मु्हूर्त मिळाला; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल…
कोश्यारींनी कोणत्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं? हायकोर्टात रिट याचिका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाने सत्ता स्थापनेबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले? तसेच कोश्यारी यांनी कोणत्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी…
आमदार अपात्रता सुनावणीस ठाकरे-शिंदे हाजीर हो? राहुल नार्वेकरांच्या संकेतांमुळे चर्चा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गरज भासल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावू, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. विधानसभेतील १६ आमदारांच्या…
बबनराव घोलपांची फुल्ल तयारी, पण ठाकरेंचे आशीर्वाद वाकचौरेंना, कामाला लागण्याच्या सूचना!
म.टा. प्रतिनिधी, नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) गटाची उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव घोलप यांच्याकडून विविध मार्गाने दबाव आणला जात असताना आता माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उघडपणे मैदानात उतरले…
फडणवीसांना नावं ठेवता? पण ते देखणे, उलट ठाकरे… नारायण राणेंचा निशाणा
मुंबई :‘उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणाले; पण आमचे देवेंद्र देखणे आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत. मात्र…
INSIDE STORY : शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर दीड तास नेमकी काय चर्चा झाली?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. या…