• Tue. Jun 30th, 2026

    mumbai crime news

    • Home
    • सोसायटीतील फ्लॅटमध्ये दहशतवादी, पोलिसांना फोन, इमारतीखाली मोठा फौजफाटा अन् मग…

    सोसायटीतील फ्लॅटमध्ये दहशतवादी, पोलिसांना फोन, इमारतीखाली मोठा फौजफाटा अन् मग…

    मुंबई: सोसायटीच्या आवारात दहशतवादी घुसल्याचा खोटा दावा करणाऱ्या गोराई गृहनिर्माण संस्थेचे ५८ वर्षीय अध्यक्ष भूषण नारायण पालकर यांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती मिळताच, रविवारी सकाळी मोठ्या संख्येने…

    डोक्यावरील विगने केला भांडाफोड; अधिकाऱ्यांना संशय अन् मुंबई विमानतळावर ८ कोटींचं घबाड सापडलं

    मुंबई: ड्रग्ज तस्कर तस्करीसाठी अनेक वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. कधी कोणी गुप्तांगात लपवून ड्रग्ज आणतं, तर कोणी कपड्यांमध्ये लपवतं. पण, तस्कर कितीही प्रयत्न करतील तरी ते अधिकाऱ्यांच्या नजरेपासून वाचू शकत…

    आई-बाप ड्रग्जच्या आहारी, पैशांसाठी माया विसरले, दोन चिमुकल्यांना ७४ हजारांना विकले

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी पालक जिवाचे रान करतात. मात्र, वांद्रे परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट…

    रात्री शेजारच्याकडे स्वयंपाकाचं सामान मागण्यासाठी गेली, तितक्यात घडलं भयंकर; मुंबई हादरली

    मुंबई : मुंबईत गुन्ह्यांच्या घटना आणि महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असताना गेल्या आठवड्यामध्ये चेंबूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. इथे एका फ्लॅटमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला…

    Mumbai Crime: कुरिअर स्कॅमचा धसका, बँक खात्यातून लाखो रुपये वळवले; अशी आहे गुन्हेपद्धत

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पोस्टाच्या सेवेपेक्षा सध्या कुरियरने पत्र, कागदपत्र, वस्तू पाठविण्याकडे अधिक कल आहे. आता तर कुरियर कंपन्या घरातून पार्सल घेऊन ते इच्छितस्थळी पोहोचविण्यापर्यंतच्या सेवा पुरवितात. कुरियर…

    ५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: सोशल मीडियावरील जाहिराती पाहून स्वादिष्ट जेवणाची थाळी ऑर्डर करणे एकाला चांगलेच महागात पडले. या जेवणाच्या थाळीपायी ३८ हजार रुपये गमवावे लागल्याची घटना जूनमध्ये घडली. इंटरनेटच्या मायाजालातून…

    Mumbai Crime: हजारो रुपये कमावण्याचं आमिष, खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची लाखांमध्ये फसवणूक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दिवाळीत चार पैसे अधिक मिळावेत यासाठी पार्ट टाइम नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर जरा जपून! अधिक पैसे मिळवण्याच्या नादात तुमचे बँक खाते रिकामे…

    Mumbai Crime: अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट, पोलिसांचा घरावर छापा, समोरचं दृश्य बघून…

    Mumbai Crime: तनिषा ही ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती. तिने साथीदारांच्या मदतीने यासाठी प्ले स्टोअरवर एक अ‍ॅप जारी केले होते. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर त्याच्या वापरकर्त्यांना १…

    त्यावेळी अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का संतापले होते? म्हणाले होते, ‘मी तुला धडा शिकवेन!’

    मुंबई: भारताचा सर्वात वलयांकित गुप्तहेर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या अजित डोवाल यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. त्यांनी भारतासाठी हेर म्हणून केलेल्या कामगिरीच्या अनेक खमंग कहाण्या बऱ्याचदा ऐकवल्या जातात. त्यामुळे…

    मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा, तात्काळ अटक करा; गाडी फुटल्यानंतर गुणरत्न सदावर्ते संतापले

    मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात सातत्याने ठाम भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक…

    You missed