तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री…
शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बारामती लोकसभा निवडणुकीत पवारांना पाडण्याचा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पिंपरीचे…
अजितदादांवर टीकेची तोफ सुरुच, शिवतारे वरिष्ठांनाही जुमानेनात, शिस्तभंगाच्या कारवाईची तलवार
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर सतत खोचक टीका करणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवेसेनेचे नेते विजय शिवतारे यांना अडचणीचे ठरणार आहे. कारण विजय शिवतारे यांनी युतीधर्म…
हर्षवर्धन पाटील यांचे ‘बंड’ थंड? देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामी येणार? पाटील म्हणाले….
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती मतदारसंघात अजित पवारांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले असून, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बारामती लोकसभेत सहकार्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी दर्शविली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त, अजितदादांना साक्षात्कार, पुण्यातलं भाषण चर्चेत
पुणे : माझ्या राजकीय कारकीर्दीत मी अनेक नेत्यांना पाहिले. परंतु नरेंद्र मोदी असे नेते आहेत ज्यांनी मागील १० वर्षात एकही सुट्टी न घेता देशासाठी अहोरात्र काम केले. एक काळ असा…
निलेश लंके यांची ‘डबल’ भूमिका, वकीलही संभ्रमात, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके नेमके कोणत्या गटाचे यावरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. आता त्यांच्यावरूनच दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी…
पवार कुटुंब अभेद्य! शरद-अजित पवार एकत्र येतील: सरोज पाटील; चंद्रकांत पाटलांना टोला, कावळ्याच्या शापाने…
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत आपली वाट महायुती सोबत पकडली. यामुळे पवार कुटुंबामध्ये देखील उभी फुट पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा…
दादांचे आभार, ज्युनिअर विखेंचं ज्युनिअर पवारांशी मनोमीलन, सुजय-अजितदादा राजकीय भेटीची चर्चा
पुणे : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आगामी निवडणुकी संदर्भात…
लंकेंमागोमाग अजितदादांना दुसरा धक्का, बजरंग सोनवणेंनी साथ सोडली, थेट फटका पंकजा मुंडेंना
बीड : बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून सोनवणेंनी पक्षाला रामराम…
कसलेल्या पैलवानाकडून डाव टाकण्यास सुरूवात, बारामतीच्या महाभारताचा चक्रव्यूह दादा कसा भेदणार?
दीपक पडकर, बारामती : महायुतीत बारामतीची जागा कोण लढवणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु बारामतीत खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढणार हे ही आता लपून राहिलेले नाही.…