Nagpur News: खेळायला जातो सांगून निघाला, बारावीच्या विद्यार्थ्याने मॉलच्या इमारतीवरुन आयुष्य संपवलं, खिशात उंदीर मारण्याचं औषध
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्प्रेस सिटी मॉलच्या इमारतीवरून उडी घेऊन बारावीच्या १८वर्षीय विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.…
तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःचं जननेंद्रिय छाटलं, उपचार सुरु, भक्तांसाठी व्हिडिओतून संदेश
Beed News : चिंतेत पडलेल्या भक्तांना स्वतः महाराजांनी संदेश देत दिलासा दिला आहे. माझी तब्येत आता चांगली असून कोणीही काळजी करु नका, मी लवकरच गडावर येणार आहे, असा संदेश आदिनाथ…
छोटा पॅकेट बडा धमाका! 3 वर्षीय गोजिरीचा अनोखा विक्रम; आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणारी जगातील सर्वात तरुण संशोधक
Youngest International Patent Holder Gojiri Kottawar: गोजिरी मनीषनगर येथील स्मॉल वंडर प्री-स्कूलमध्ये नर्सरीला आहे. या चिमुरडीने विज्ञानाच्या जगात इतिहास रचला आहे. नागपूरकर तीनवर्षीय चिमुरडीचा जागतिक विक्रम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
‘खतरों के खिलाडी’ शोसाठी 50 लाख घेतले, संभाजीनगरच्या प्राध्यापकाला तिघांनी संपवलं, जंगलात ‘दृश्यम’ स्टाईल बॉडी पुरली, 40 दिवसांनी गूढ उकललं
Chhatrapati Sambhajinagar Retired professor found dead : सेवानिवृत्त राजाभाऊ लोंढे एकटेच राहत असत. तर पत्नी आणि मुले पुण्यात राहत होते. ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा गेम शो तसेच ‘खतरों के खिलाडी’…
Mumbai News: सत्ताधाऱ्यांवर निधीवर्षाव! मुंबई महापालिकेकडून आमदार, खासदारांना तीन वर्षांत 1600 कोटी
Mumbai News: काही खासदारांना एका वर्षात २५ कोटी रुपये, तर काही आमदारांना ३० ते ३५ कोटी रुपये निधीदेखील मिळाला आहे. मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई महापालिकेवर २०२२नंतर ‘प्रशासक…
डम्परची दुचाकीला धडक, पुण्यात आजोबा-नातीचा एकाचवेळी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Pune Dumper Bike Accident : शिवाजी शिळीमकर नात तन्वीसह आंबेगावमधून दुचाकीवरून गावी तांभाडला जात असताना देऊळवाडीजवळ पाठीमागून आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पुणे…
Bhimashankar Temple: भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन
Bhimashankar Temple Opened For BJP MP Nishikant Dubey: एरवी वन विभाग आणि इतर विभागांकडून भाविकांना अनेक चेक पोस्टवर तपासणी करून भीमाशंकरला पोहोचावे लागते. मात्र, ‘व्हीआयपीं’ना यामधून सूट मिळत असल्याचे या…
Nagpur Crime: पाचवीच्या विद्यार्थिनीचे गणित चुकले, शिक्षकाकडून अमानुष मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
Nagpur Crime: कुही तालुक्यातील देवळी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गणिताचे…
Navi Mumbai Crime: घरात घुसून 45 वर्षीय महिलेला निर्घृणपणे संपवलं; तुर्भे गावातील घटना
Navi Mumbai Crime: ४५ वर्षीय महिलेची तिच्या राहत्या घरातच हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोणत्या कारणातून घटना घडली त्याचे गूढ कायम आहे. घरात घुसून महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा,…
Nashik News : डॉ. मनिषा जेजुरकर प्रकरणात निलेश जेजुरकरांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. डॉ. निलेश जेजुरकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. डॉ. निलेश जेजुरकर यांना तात्पुरता दिलासा(फोटो–…