मुंबई ते शिर्डी प्रवासात दीड तास वाचणार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
मुंबई : समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या व पुढील टप्प्याचे सोमवारी उद्घाटन झाल्याने आता मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ वाचणार आहे. इगतपुरी ते भरवीर खुर्द या समृद्धी महामार्गाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंतच्या २०…
कुंपनानेच खाल्ले शेत, लॉकरमधील तब्बल चार किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला, आरोपींना अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:स्टेट बँकेच्या भांडुप येथील शाखेमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याची घटना घडली आहे. बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतील तीन कोटी रुपये किमतीच्या सुमारे चार किलो सोन्यावर डल्ला मारल्याचे…
अॅप प्रदूषण तक्रारींचा, पण मुंबईकर विचारताय भलतेच प्रश्न, ‘मुंबई एअर’ अॅप नेमका कशासाठी? जाणून घ्या
मुंबई : शहरात प्रदूषण किती आहे… ‘मॉर्निंग वॉक’ला जाऊ शकतो का… गटारे तुंबली आहेत…पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे…अशा विविध तक्रारींचा भडीमार सध्या मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई एअर’ अॅपवर सुरू आहे. या अॅपवर…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला वांद्रे येथील महानगर…
वृद्धाश्रमांबाबत लवकरच नवे धोरण, उच्च न्यायालयात राज्य सरकारची ग्वाही
मुंबई : राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांच्या अंतर्गत असलेल्या वृद्धाश्रमांबरोबरच खासगी संस्थांमार्फत चालवणाऱ्या येणाऱ्या वृद्धाश्रमांवरही देखरेख ठेवता येईल, यादृष्टीने राज्य सरकारकडून नवे समग्र धोरण आखण्यात येत आहे. राज्यात नवी वृद्धाश्रमे…
वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण…
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात १,४६५ पदांची भरती, पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची माहिती, जाणून घ्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच मोठी भरती होणार आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षारक्षक या पदांच्या भरतीची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारीपदाच्या ६५…
जीएसटी भरणा न करणाऱ्या कंपन्यांना परतावा, सरकारच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य वस्तू आणि सेवाकर विभागात (जीएसटी) अनोख्या पद्धतीने केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. माझगाव येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेला विक्रीकर अधिकारी अमित लाळगे…
देशाच्या समृद्धीसाठी जनता मोदींना साथ देणार, महाराष्ट्रात NDA ४५ पार होणार: मुख्यमंत्री शिंदे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘लोकसभा निवडणुकीत यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळणाऱ्या जागांचा आकडा ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार होईल’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या…
उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, जवळपास ३१०० मेगावॅट टप्पा गाठला, वाचा सविस्तर…
मुंबई: मागील दोन-तीन दिवसांत ऊन तापू लागल्याने मुंबईच्या वीज मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २८०० ते २९०० मेगावॅटदरम्यान असलेली विजेची मागणी आता ३१०० मेगावॅटकडे जात आहे. आर्थिक राजधानी…