शिंदेंची शिवसेना भाजपची डोकेदुखी वाढवणार? २०१९ मध्ये जिंकलेल्या मतदारसंघावर ठोकला दावा
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यात देण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेखाली रावणवाडी येथे रविवारी ही सभा…
वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही, आळंदीत काय घडलं? फडणवीसांनी एक एक करुन सगळं सांगितलं
नागपूर : आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे. आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठ्या उगारल्याचा व्हिडीओ…
भर कार्यक्रमात विखे-शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी विखे…
पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? भाजप आमदाराची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जसं वाढत आहे तसा पुणे जिल्ह्याचा देखील विस्तार होत आहे. मात्र, तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडमध्ये असूनही काही गावांना प्रशासकीय काम करून घेण्यासाठी इथपर्यंत यावे लागते,…
अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन; फडणवीसांकडून उदघाटन, चिंचवडमध्ये ‘युती’ पॅटर्नची चर्चा
पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी आज पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण…
मुख्यमंत्री होता, डिमोशन झालं, फौजदाराचा हवालदार झाला, जयंत पाटलांकडून फडणवीसांचा पाणउतारा
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून खिल्ली उडवली. तसेच कर्नाटकमधून राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, मी बघतो काय करायचं… असं विधान…
फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन, शरद पवार म्हणाले, कोर्टाचा निकाल काय….
मुंबई : आठवड्याभरावर येऊन ठेपलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबतची ‘डिनर डिप्लोमसी’ आणि मंत्र्यांच्या गोटात पसलेली अस्वस्थता असं सगळं वातावरण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
अनुयायांची गैरसोय होता कामा नये, सुविधांमध्ये कमतरता ठेऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. चैत्यभूमीवर…