धक्कादायक! शिव रेल्वे स्थानकात पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू
मुंबई : शीव स्थानकात पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली. मारहाणीत तरुण रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत झालेल्या त्याचा मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.…
मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती,८ डबे वाढणार? रेल्वेच्या निर्णयाकडे लक्ष
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आठ डब्यांची असलेली गाडी १६ डब्यांची करावी अशी मागणी रेल्वे…
दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी ८ जुलैला तलावातील पाणीसाठा ३ लाख १२ हजार…
Mumbai News : रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर’; १५१ एकर भूखंडावर ३२५ कोटींचा प्रकल्प
Mumbai News : रायगड जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. पादत्राणे व त्याच्याशी निगडित वस्तूंचे विविध उत्पादन युनिट्स तसेच, संशोधन केंद्र या अंतर्गत हा प्रकल्प होत आहे.…
Mumbai News : नाट्य संमेलन मुंबईत? शंभराव्या संमेलनाबाबत विश्वस्त शरद पवार यांची सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनाची नाट्यप्रेमींना तीन वर्षांपासून प्रतीक्षा आहे. या नाट्यसंमेलनाचा मुख्य कार्यक्रम मध्यवर्ती ठिकाणी करण्याची सूचना शुक्रवारी अखिल…
Mumbai News : ‘राज्य नाट्य’चे पारितोषिक वितरण रखडले; पुढच्या स्पर्धांची तयारी करणे झाले अशक्य…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करते. मात्र, ६० आणि ६१व्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण अजूनही रखडले आहे. या दोन्ही स्पर्धांचे पारितोषिक…
घरची परिस्थिती बिकट, एका खोलीत दहा लोकं, लेकीनं ठरवलं आणि करुन दाखवलं; वाचा दुर्वाची स्टोरी
म. टा प्रतिनिधि, मुंबई : डिलाइल रोड येथे राहणारी दुर्वा प्रसाद भोसले हिने दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवले. एकत्र कुटुंब असल्याने एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी तिने रात्री उशिरा अभ्यासाला बसण्याचा…
Mumbai News : कवितांच्या गावातील स्वच्छंदी भटकंती…
Mumbai News : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॅलिडोस्कोप’ आयोजित केलेल्या विलेपार्ले येथील ‘कविता रुजुनि येती’ या कार्यक्रमातून कवितेसंबंधी अनेक गोष्टी उलगडल्या. तसेच या कार्यक्रमाला रसिकश्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे…
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार, घरे कशी मिळणार? सरकारनं दिले दोन पर्याय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.भाजप…
कचऱ्याच्या प्रकल्पामुळे गोवंडीकरांचे आरोग्य धोक्यात; प्रकल्प कधी हलवणार? नागरिकांचा सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गोवंडी येथील रहिवासी गेल्या काही काळापासून सातत्याने तेथील हवेच्या प्रदूषणाबद्दल तक्रार करत आहेत. यासंदर्भात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधान परिषदेत अतारांकित प्रश्न विचारण्यात आला होता.…