• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai News : कवितांच्या गावातील स्वच्छंदी भटकंती…


    Mumbai News : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॅलिडोस्कोप’ आयोजित केलेल्या विलेपार्ले येथील ‘कविता रुजुनि येती’ या कार्यक्रमातून कवितेसंबंधी अनेक गोष्टी उलगडल्या. तसेच या कार्यक्रमाला रसिकश्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे ही काव्यमैफिल रंगतदार ठरली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed