Pune Metro: पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; स्वारगेट-कात्रज मेट्रोचा विस्तार, थेट खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत वाढवण्यास मंजुरी
Pune News: हा प्रकल्प झाल्यास खेड शिवापूर टोलनाका आणि रिंग रोड परिसरातील नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; स्वारगेट-कात्रज मेट्रोचा विस्तार, थेट खेड शिवापूर टोलनाक्यापर्ंत…
Pune Crime: पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आला, खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण नंतर थेट बॉडी आढळली!
Shirur News: शाळकरी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने नातेवाईक आक्रमक झाले असून या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल निमगिरे, पुणे:…
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, पायावर शस्त्रक्रिया; एक महिना सक्तीची विश्रांती, दुखण्याबद्दल दिली माहिती
Pune News: डॅाक्टरांनी या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांना सांगितलं आणि त्यानुसार ही शस्त्रक्रिया आता करण्यात आली. मुरलीधर मोहोळांच्या पायावर शस्त्रक्रिया, एक महिना सक्तीची विश्रांती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: भाजप…
Pune Gas Cylinder News: पुणेकरांवर संकट! घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळेना; हॉटेल, खाणावळींवरही मोठा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आखाती देशांतील युद्धाचा थेट परिणाम सर्वसामान्य पुणेकरांच्या दैनंदिन जगण्यावर झाला आहे. स्वयंपाकघरातील सिलिंडर मिळणे तर दूरच; पण तो नोंदविण्यासाठी (बुकिंग) संघर्ष करावा लागतो आहे. अवघ्या आठवड्यात…
Mumbai Hotel News: मुंबईत २० टक्के हॉटेल बंद, पुण्यातही मोठा फटका; युद्धामुळे महाराष्ट्रातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: इराण युद्धामुळे पश्चिम आशिया तसेच आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या…
Pune News: युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका; पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, अत्यसंस्कारावेळी अडचण!
Iran Israel War: अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या कुटुंबांना गॅस दाहिन्या बंद असल्याने आता इलेक्ट्रिक दाहिन्या किंवा पारंपरिक लाकडाच्या चितेचा पर्याय वापरावा लागत आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका; पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीतील…
Pune PMC Councilor: पुण्यातील स्वीकृत नगरसेवकांची यादी अखेर जाहीर; भाजपकडून 7 तर राष्ट्रवादीकडून 2 नावांची घोषणा
Pune News: स्वीकृत नगरसेवकांच्या अर्जाची छाननी करण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने यावर्षी स्वतंत्र समिती नेमली आहे. यात निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर, करआकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार, उपायुक्त विजयकुमार थोरात…
Sayali Surve: पुण्यातील ‘मिस इंडिया अर्थ’ स्पर्धेतील सायली सुर्वेची घरवापसी; पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, प्रेमविवाहानंतर सांगितली आपबिती
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: २०१९ च्या मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली पिंपरी- चिंचवडमधील सायली सुर्वे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सायली सुर्वे हिचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू…
Pune Crime: पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाने जीवन संपवलं; घटनास्थळी पोलिसांना सापडली चिठ्ठी
Pune Teacher Death: नामांकित कॉलेजमधील विभागप्रमुखाने टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाने जीवन संपवलं; घटनास्थळी पोलिसांना…
Pune Crime: पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत अडकल्या; देहविक्रयसाठी ग्राहकांकडे पाठवलं, अखेर चार महिलांची सुटका!
स्नेहल निमगिरे, पुणे: चांगली नोकरी मिळेल, हाताला काम लागेल आणि घरची परिस्थिती सुधारेल या आशेने चार बांगलादेशी महिला पुण्यात आल्या. कुणाला ब्युटी पार्लरमध्ये काम देतो, तर कुणाला शिवणकामाची नोकरी मिळवून…