एका वानराने मद्यपी अन् टवाळखोरांना केले सरळ; वानर दिसता क्षणीच ठोकतात धूम, नेमकी घटना काय?
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : साईनाथनगर सायकल ट्रॅकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मद्यपी गर्दुल्यांचा वावर वाढल्याने ट्रॅककडे सायकलप्रेमींनी पाठ फिरवली आहे. या ट्रॅक परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एका वानराची एन्ट्री झाल्याने…
प्रवाशांचे हाल करुन कोणते आशीर्वाद मिळतील? ‘सीबीएस’मधील चिखलाने बेजार नाशिककरांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला एसीबीसी बस स्थानक नसलं तरी चालेल, पण पावसाळ्यात तरी जुन्या सीबीएस थांब्यातून आमची सुटका करा. नवं कोरं बस स्थानक तयार आहे, तर उद्घाटनाची वाट…
गोमांस तस्करीच्या संशय, जमावाकडून मारहाण; पंधरा दिवसात दोन घटना, दोघांचा मृत्यू
नाशिक : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आफण अन्सारी असे…
होर्डिंग्जचे प्रमाणपत्रच खोटे? नाशिक मनपाकडून तिन्ही एजन्सींना पत्र, स्ट्रक्चरल ऑडिटची होणार फेरपडताळणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या दणक्यानंतर ८४५ पैकी ८०४ होर्डिंग्जधारकांनी कार्यक्षमता तपासणी प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर केले खरे. मात्र, या प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबतच पालिकेच्या कर विभागाला संशय आल्याने आता…
अनेकदा अपयश, पण तरीही जिद्द कायम; अखेर पोरीने करून दाखवलं, MPSC परीक्षेत राज्यात पहिली!
नाशिक : जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पोर्णिमा गावित हिच्या यशाच्या…
कांद्यातून राजकीय ‘वांधा’; नाशिकचा कांदा थेट जातोय तेलंगणाला, चांगल्या दरामुळे ‘केसीआर’ चर्चेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भारत राष्ट्र समितीने मराठवाडा आणि विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडविल्यानंतर आता भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी उत्तर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवून कांदा…
ऐंशी जणांच्या माघारीनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दोन पॅनल्समध्ये लढत
Nashik News : नाशिक जिल्हा सरकारी बँक निवडणुकीत मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल ऐंशी जणांनी माघार घेतली. या नंतर सहकार पॅनल आणि समता पॅनल अशा दोन्हीही बाजूंच्या नेत्यांनी पत्रकार परिषद…
काजल बोरस्तेला चिवनिंग शिष्यवृत्ती, हा मान मिळवणारी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिली महिला
नाशिक: ब्रिटीश सरकारमार्फत देण्यात येणारी चिवनिंग शिष्यवृत्ती मूळच्या नाशिकच्या आणि सध्या मुबंईमध्ये काम करीत असलेल्या काजल बोरस्तेला जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत एक वर्षाच्या कालावधीत तिला लंडनमध्ये पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम…
हंडाभर पाण्यासाठी हातपंपावरच उघड्यावर झोपावं लागतं, ‘मटा’च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं
नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतींची कहाणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी (दि. १९) प्रशासकीय यंत्रणा हलली. देवडोंगरा येथे विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली व तेथे…
माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित अपिलांचा डोंगर; पूर्णवेळ आयुक्त नसल्याने आकडा वाढला
State Information Commission : मागील अनेक महिने नाशिक विभागाला पूर्णवेळ आयुक्तच नसल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. माहिती आयोगाकडे ११ हजार प्रलंबित म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य माहिती आयोगात…