अनिल दवे हॉस्पिटलमधून आले, म्हणाले अंतिम निर्णय आजच, कोस्टल रोडला मान्यता अन् १५ दिवसात निधन
मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) वरळी-मरिन ड्राइव्ह ही एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार…
VIDEO: कार्यक्रमावेळी फडणवीस दोनदा उठले, सुप्रिया सुळेंपासून दूर कोपऱ्यात गेले; ‘तो’ कॉल कोणाचा?
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे सह राज्यात वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढले आहेत. यामध्ये काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कालपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित…
महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम, दोन दिवसांनी दिल्लीत पुन्हा बैठक, फडणवीसांकडून मोठी अपडेट
मुंबई: महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरु महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. त्याबाबत दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या या…
विद्यमान खासदाराचा पत्ता कट, जळगावातून भाजपच्या दोन नावांवर चर्चा, रावेर-धुळेचं काय?
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कापून माजी आमदार स्मीता वाघ किंवा रोहित निकम यांना उमेदवारी देण्यावर भाजपाकडून शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनिय…
पुण्यातून उमेदवारीवर देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, वाचा नेमकं काय म्हणाले?
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नेत्यांचे सातत्याने दौरे सुरूच आहे. त्या अनुषंगाने पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असल्यामुळे भाजपला तगडा उमेदवार देण्याची चाचपणी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते करत…
महायुतीच्या जागा वाटपाचं नवं सूत्र, संभाव्य फॉर्म्युला, शिंदे पवारांना किती जागा?
मुंबई : महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेत्यांच्या…
पुण्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीस विरुद्ध तावडे सुप्त संघर्षाची शक्यता
पुणे : पुण्यातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांमध्ये जुंपली असतानाच त्यातील एका समर्थकाने थेट राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना साकडे घातले आहे. त्यामुळे पुण्याच्या उमेदवारीवरून फडणवीस…
सुमनताईंची गाणी जागावाटपाच्या चर्चेलाही आठवतात, ‘मटा सन्मान’मध्ये फडणवीसांनी हशा पिकवला
मुंबई : ‘एक स्वर, जो देवघरात तेवणाऱ्या निरंजनासारखा शांत व संयमी आणि दुसरा स्वर, वेगाने वाहणाऱ्या निर्झरासारखा; अशा दोन महान गायकांना अनुक्रमे महाराष्ट्र भूषण व युथ आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता शेतीला २४ तास स्वस्तात वीजपुरवठा, फडणवीसांची घोषणा
मुंबई : शेतकऱ्यांना आता २४ तास स्वस्तात वीजपुरवठा होणार आहे. सुमारे ९ हजार मेगावॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली.…
महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…