• Mon. Aug 3rd, 2026

    राज ठाकरेंकडून RSS आणि मोहन भागवतांचा समाचार, उद्धव ठाकरेंचं नाव घेत नितेश राणेंचा प्रहार

    राज ठाकरेंकडून RSS आणि मोहन भागवतांचा समाचार, उद्धव ठाकरेंचं नाव घेत नितेश राणेंचा प्रहार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. अभिनेता सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू आहे असे विधान राणेंनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोहन भागवतांवर केलेल्या टीकेलाही राणेंनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे संघाच्या कार्यक्रमात आले असते तर बौद्धिक मार्गदर्शन मिळालं असतं, असं ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed