• Thu. Sep 17th, 2026

महादेव मुंडे प्रकरणात महत्त्वाची अपडेट, वाल्मिक कराडशी संबंध, सुरेश धस काय म्हणाले?

महादेव मुंडे प्रकरणात महत्त्वाची अपडेट, वाल्मिक कराडशी संबंध, सुरेश धस काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी एसआयटी व गृह खात्यावर विश्वास व्यक्त केला. ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्टनंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असे धस यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed