• Mon. Sep 7th, 2026
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांचे गंभीर प्रश्न, तपासाला दिशा मिळणार?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातासंदर्भात रोहित पवार यांनी स्फोटक पत्रकार परिषद घेतली. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या अपघाताच्या संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये किती तथ्य आहे यावर सतीश ढगे यांनी चर्चा केली आहे.रोहित पवार यांनी केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात तांत्रिक बाजू नेमकी काय आहे? या प्रश्नांमध्ये काही तथ्य वाटतं का? या पत्रकार परिषदेमुळे तपासाला दिशा मिळेल का? या प्रश्नाबाबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed