• Sat. Sep 21st, 2024

Ajit Pawar

  • Home
  • ८ दिवसांत पुरावे द्या नाहीतर महाराष्ट्रभर शरद पवार खोटे आरोप करतायेत असं सांगेन : सुनील शेळके

८ दिवसांत पुरावे द्या नाहीतर महाराष्ट्रभर शरद पवार खोटे आरोप करतायेत असं सांगेन : सुनील शेळके

मावळ ( पुणे) : शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वाईट वाटते आहे. साहेबांनी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांना ही खोटी माहिती देण्यात आली. मी कोणत्याही कार्यकर्त्याला दमदाटी केलेली…

पाच सहा जागांवर बोळवण होत असेल तर विचार करा, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सूचक इशारा

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा जिंकण्याची घोषणा केल्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी दंड थोपटलेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन अमोल कोल्हे सोबत…

सुप्रिया सुळेंच्या डोळ्याला धार, गु्प्तेंनी ‘खुपणारा’ व्हिडिओ पुन्हा लावला, मंचावरच अजित पवार…

मुंबई : मी राजकीय भूमिका घेतली आहे, आम्हाला आता जी विचारधारा मान्य आहे, त्यावर आम्ही अंमलबजावणी केली, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ हा सोहळा नुकताच…

शिवसेना शिंदे गटाच्या पाच जागांवर भाजपचा डोळा, भाजप ‘३०पार’वर ठाम, तिढा लवकरच सुटण्याचे संकेत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून, भाजपने ३० पेक्षा अधिक जागा लढविण्याची भूमिका कायम राखली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित…

कमीत कमी आठ जागा हव्या, राष्ट्रवादी आक्रमक, अजितदादा पुढच्या बोलणीकरिता दिल्लीला जाणार!

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं गणित आणखीनच किचकट झाल्याचं पाहायला…

पवार साहेबांमुळे आपली ओळख, अडचणीच्या काळात नातू युगेंद्र पवार आजोबांचा हात धरुन उभे

बारामती: शरद पवार यांच्या बाजूने त्यांचे नातू युगेंद्र पवार आता उभे राहिले आहेत. त्यांनी थेट काका अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा सांभाळला आहे. युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार…

आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांनी ‘आमचे आधी मिटवा, तरच लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, ते ठरवता येईल,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींना इशारा…

नाशिक ते ईशान्य मुंबई, अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आठ जागांवर चर्चा झाली. आज, बुधवारी उर्वरित जागांवर चर्चा करण्यात…

कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्या, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ सवाल, निवडणुकीआधी अखेर ठरवलं!

बीड: सध्या बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अफरातफर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळत आहे. यामध्येच सध्या…

कोणी धमकावत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा, पुतण्या युगेंद्र पवारांचा अजितदादांशी पंगा

बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस…

You missed