• Sat. Sep 21st, 2024

मराठी बातम्या

  • Home
  • घरची परिस्थिती बिकट, एका खोलीत दहा लोकं, लेकीनं ठरवलं आणि करुन दाखवलं; वाचा दुर्वाची स्टोरी

घरची परिस्थिती बिकट, एका खोलीत दहा लोकं, लेकीनं ठरवलं आणि करुन दाखवलं; वाचा दुर्वाची स्टोरी

म. टा प्रतिनिधि, मुंबई : डिलाइल रोड येथे राहणारी दुर्वा प्रसाद भोसले हिने दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवले. एकत्र कुटुंब असल्याने एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी तिने रात्री उशिरा अभ्यासाला बसण्याचा…

बसण्यासाठी जागा नाही की पिण्यासाठी पाणी.. पुण्यातील या तहसील कार्यालयाची अवस्था झाली बिकट

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेले आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठ्या हवेली तहसील कार्यालयासह दुय्यम निबंधकांचे (हवेली क्रमांक एक) कार्यालय नागरिकांसाठी ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरले आहे.…

Nagpur News : गोरेवाडा तलावात हजारो मृत मासे; महापालिका घेणार कारणांचा शोध

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : गोरेवाडा तलावात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार नसल्याचे नागपूर महापालिकेने आधीच स्पष्ट केले असून, वाढलेल्या तापमानामुळे हा प्रकार…

लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल; वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू

Love Jihad case : समाजमाध्यमांवर लव्ह जिहादचा प्रकार घडला आहे,’ असा दावा करणारा संदेश व्हायरल झाला होता. मात्र हा संदेश खोटा असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांकडून वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू…

पुणे मेट्रोला आणखी महिनाभर विलंब; किमान पावसाळा संपण्यापूर्वी सुरू करण्याची पुणेकरांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुढील टप्प्यातील विस्ताराच्या दृष्टीने कामाला विलंब करणाऱ्या ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’चाच धडा ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तां’नी (सीएमआरएस) गिरवला आहे. गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक…

Nashik News : जिल्हा परिषदेतील आरोग्यभरती रखडली; अतिरिक्त कार्यभार आल्याने प्रशासनावर पडला ताण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक महिला व पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध विभागांत ९५६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, शासन स्तरावरून जिल्हा…

ऐंशी जणांच्या माघारीनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दोन पॅनल्समध्ये लढत

Nashik News : नाशिक जिल्हा सरकारी बँक निवडणुकीत मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल ऐंशी जणांनी माघार घेतली. या नंतर सहकार पॅनल आणि समता पॅनल अशा दोन्हीही बाजूंच्या नेत्यांनी पत्रकार परिषद…

नागरिकांकडून पोलिस कर्मचाऱ्यालाच दमदाटी; ‘तुमची नोकरी घालवतो’ अशी धमकी

chhatrapati Sambhajinagar News: संत रोहिदासनगर येथे पोलिसांविरोधताच दमदाटी करण्याचा प्रकार घडला. वॉरेंट बाजविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना नागरिकांनी घेरले, तसेच त्यांना धमकावण्यातही आले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

मुंबईकर त्या सुखाला पारखे होणार, बेस्ट साध्या डबलडेकर बस इतिहासजमा करणार, मोठी अपडेट समोर

Best Double Decker Bus : मुंबईकर साध्या डबल डेकर बसमधून प्रवास करण्याच्या सुखाला पारखे होणार आहेत. या बसेस सप्टेंबरपासून सेवेतून बंद करण्यात येणार आहे. हायलाइट्स: सप्टेंबरपर्यंत बेस्टच्या ३३ बस सेवेतून…

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल, पुण्यातील तरुणाला अटक

Maharashtra Bhushan : भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मतदान करू नका, असं महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे…

You missed