वडील आर्मीत, पण मुलगा घरातून गायब होऊन थेट कर्जतमध्ये आला; थेट २१ वर्षांनी बाप-लेकाची गळाभेट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मानसिक व्याधी असलेल्या काही व्यक्ती घरापासून, कुटुंबापासून दुरावतात. कधी आजारपणामुळे तर कधी विस्मृतीमुळे त्यांना परतीची वाट गवसत नाही. अशाच हरवलेल्या मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचे…
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग,रस्ते वाहतुकीवर परिणाम, लोकल सेवा कुठं झाली ठप्प, जाणून घ्या
मुंबई : मुंबईत आज दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस झाला. सुरुवातीला रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली होती.…
मुंबईत पावसाचा जोर वाढला, रस्ते, विमान वाहतूक खोळंबली, लोकलबाबत काय स्थिती? जाणून घ्या अपडेट
मुंबई : मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं अंधेरीत पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट…
खासगी लॅब मोकाट; दर आकारणीबाबत निश्चित नियम नसल्याने रुग्णांची लूट सुरुच, निर्णय कधी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कोणत्या आजारासाठी किती चाचण्या करायच्या व त्यासाठी किती दर आकारायचे यासंदर्भात सरकारने निर्देश दिले असले तरीही खासगी लॅबकडून लूट सुरूच आहे. आजारी पडल्यानंतर रुग्णांना…
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजितदादांच्या भेटीला, दालनात चर्चा; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. या कामकाजात…
Mumbai News: मुंबईकरांनो काळजी घ्या, H3N2 च्या रुग्णांमध्ये वाढ; गंभीर आहेत लक्षणं
मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊन एक महिना झाला आहे. पावसाळा आला की अनेक संसर्गजन्य आजार आणि रोगराई पसरण्यास सुरुवात होते. अशात फ्लूसारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये किमान ५०% वाढ झाल्याची…
एकाच विजेसाठी मुंबईकरांना वेगवेगळे दर; टाटा पॉवर VS बेस्ट, वीजबिलासाठी कोण मोजतयं जास्त पैसे?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एकाच स्रोतातून येणाऱ्या विजेचे दर दोन कंपन्यांसाठी वेगवेगळे असल्याची स्थिती टाटा पॉवर व बेस्ट या कंपन्यांबाबत निर्माण झाली आहे. टाटा पॉवरकडून मुंबईसाठी जेवढी वीज…
‘मटा’चे संपादक पराग करंदीकर प्रेस कौन्सिलचे सदस्य
Press Council Of India : संपादक प्रवर्गातून यापूर्वी ‘मटा’चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांची कौन्सिलवर नियुक्ती झाली होती. त्यानंतर ४० वर्षांनी आता करंदीकर यांची नियुक्ती झाली आहे.
पावसाळ्यातही मुंबईत ‘पाणीबाणी’! पाणीकपात १० टक्क्यांहून अधिक असल्याचा माजी नगरसेवकांचा दावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नसल्याने महापालिकेने मुंबईत दहा टक्के पाणीकपात केली आहे. प्रत्यक्षात मात्र ही कपात ४० ते ५० टक्के असल्याचा दावा मुंबईच्या विविध भागांतून…
तुम्ही आल्याशिवाय कोणालाही भेटणार नाही, शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी अजितदादांना ताटकळत ठेवलं
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी आपल्या गटातील आमदारांसह नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांच्या…