पटेलांनी पुस्तकात पक्ष सोडणे ते ईडीनं घरात कार्यालय का उघडलं यावर लिहावं : शरद पवार
पुणे : खासदार प्रफुल पटेल यांनी कर्जत येथील अधिवेशनात बोलताना पुस्तक लिहीणार असल्याचं म्हटलं होतं. २००४ मध्ये देखील भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता, या संदर्भात देखील दावा पटेल यांनी केला…
शरद पवारांचा राजीनामा ते आंदोलन, मंत्री आमदारांसोबतच्या बैठका, अजित पवारांचे खळबळजनक दावे
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन रायगडमधील कर्जत येथे पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अजित पवारांनी शरद पवार…
अजितदादा गटातील आमदार निधीवाटपावरुन नाराज, पण जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सत्ताधारी पक्षातील खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप होत असला तरी, आमदारांना निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. राज्य…
संजय राऊतांनी अजितदादांसोबत शरद पवारांनाही खडेबोल सुनावले, थेटच म्हणाले…
मुंबई: अजित पवार डेंग्युमुळे आजारी असताना, त्यांच्या अंगात अशक्तपणा असूनही त्यांना अंथरुणातून उठून दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीला जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हे म्हणजे मराठ्यांनी स्वाभिमान गहाण…
आर्टिलरी १०० टक्के ब्लॉक, ऑपरेशन टेबलवर हृदय बंद पडलं, डॉक्टरांनी शॉक देऊन नाथाभाऊंना वाचवलं
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे…
आयुष्यात संकटं, चढउतार येतात, पण दिवाळीत सगळं विसरुन आनंद साजरा करायचा क्षण: शरद पवार
बारामती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार…
आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे
मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश…
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, भुजबळांची भूमिका ठाम, सहकारी दुखावला,थेट साथ सोडली
नाशिकः ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मध्ये मोठा धक्का बसला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अनेक जण भुजबळांवर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच जिल्ह्यातील एका माजी आमदाराने…
तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचंय, शाळेत गौतमी पाटीलचा धडा द्यायचा का; शरद पवारांचा सवाल
अकोला: सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस शैलीत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत गणेशोत्सवानिमित्त नृत्यांगना…
पार्थ पवारांच्या रिलाँचिंगसाठी अजितदादांचा पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?
पुणे : महाराष्ट्रात आघाडीची मनाली जाणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणारा वेळ, उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यबाहुल्यामुळे बँकेच्या कामकाजात…