• Mon. Aug 24th, 2026

उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय जाधवांनी मौन सोडलं

ByMH LIVE NEWS

Jul 3, 2026 #mt
उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय जाधवांनी मौन सोडलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नुकतीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी पक्षनिष्ठा पाळणाऱ्या संजय जाधव आताच ठाकरेंची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आता जाधव यांनी जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed