मुंबईच्या गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेकडून गुड न्यूज, यंदाचा उत्सव जल्लोषात होणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अर्जासोबत भराव्या लागणाऱ्या एक हजार रुपये अनामत रकमेमध्ये मुंबई पालिकेने मोठी कपात केली आहे. ही रक्कम आता १०० रुपये करण्यात आली…
एके-४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगचा रेकॉर्डच खराब; शीघ्रकोपीपणा नडला
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशात किंबहुना भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच शस्त्रधारी सुरक्षा कर्मचाऱ्याने धावत्या एक्स्प्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील या धक्कादायक घटनेत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक…
रेल्वेनं करुन दाखवलं,परफेक्ट नियोजनामुळे पावसात लोकल सुरु राहिल्याचा दावा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई लोकल बंद पडत नाही, तोपर्यंत पावसाळा आला असे वाटत नाही, असे वक्तव्य सर्वसामान्य मुंबईकर नेहमी करतात. यंदा मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांचा…
लुप्त प्रजातींच्या तस्करीचा प्रयत्न उधळला; DRIकडून मुंबई विमानतळावर भांडाफोड, काय घडलं?
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सरपटणाऱ्या श्रेणीतील ३०६ लुप्त प्रजाती प्राण्यांची मोठी तस्करी शनिवार, २९ जुलैला पकडण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ही…
दहशतवाद्यांकडे मुंबईतील ‘छाबड हाऊस’चे फोटो, कुलाब्यात पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राजस्थानमध्ये हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांच्या झाडाझडतीमध्ये गुगलवरून काढलेले काही फोटो…
ती सुखी संसाराची स्वप्न पाहत होती अन् त्याच्या डोक्यात भलतंच; भावी नवऱ्याचा कारनामा ऐकून हादराल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावर नाव नोंदवल्यानंतर लग्नाच्या गाठी पडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका वधूच्या नशिबी फसवणूक आली. व्यवसायासाठी तब्बल साडेबारा लाख रुपये घेऊन या भावी पतीने…
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या एका क्लिकवर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीमदरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.…
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक कधी होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंकडून मोठी अपडेट
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोठी बातमी: डॉ. दत्ता सामंत हत्याप्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता
मुंबई: कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्या प्रकरणातून कुख्यात गुंड छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुराव्यांअभावी विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजन याची हत्येच्या आरोपातून सुटका केली. १६…
अनाथ मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी; नीलम गोऱ्हेंची मागणी
मुंबई: बालसंगोपन योजना राज्यातील मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. परंतु इथे असणाऱ्या मुलींचे वय १२ वर्षा पेक्षा वाढले की,मुलीचे आई – वडील लग्न उरकण्याची घाई करतात. विशेषत: अनाथ मुलींचे लग्न अल्प…