• Sat. Jul 4th, 2026

    मराठी न्यूज

    • Home
    • ‘निवडणूक लढा’ म्हणत ग्रामस्थाचं सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोर बेमुदत उपोषण, आगळ्या- वेगळ्या घटनेनं वेधलं लक्ष

    ‘निवडणूक लढा’ म्हणत ग्रामस्थाचं सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोर बेमुदत उपोषण, आगळ्या- वेगळ्या घटनेनं वेधलं लक्ष

    Election hunger strike: सामाजिक कार्यकर्त्याने निवडणूक लढावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी त्याच्या घरासमोर उपोषण सुरु केले आहे. ही घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कुठे घडली आहे ही घटना, जाणून…

    ’10 लाख घरं दिली, 60 वसतिगृह सुरु केली’; ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही; म्हणाले, ‘मराठा समाजाला…’

    Cm fadanvis on obc reservation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांच्या केवळ घोषणा झाल्या होत्या, मात्र सत्तेत आल्यावर आम्ही 60 वसतिगृहे सुरू केली, असे स्पष्ट केले…

    Pune Crime: ‘ताई, इथून एसटी मिळणार नाही…’; दुचाकीवर लिफ्ट दिली अन् धमकावत केला अत्याचार, आरोपीला बेड्या

    Rape case in bhigvan: भिगवण पोलिसांनी एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केली. रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन आरोपीने हा गुन्हा केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, इंदापूर:…

    बिबट्याचा हल्ला की आणखी काही? दिवाळीपूर्वी शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा करुण अंत, भयावह घटनेनं खळबळ

    कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी…

    ‘तुम्ही चोरीचा मोबाईल वापरताय, परत करा’ पोलिसांचा फोन गेला अन् 76 चोरीचे मोबाईल मिळाले परत; सीईआयआर पोर्टलची कमाल

    Kolhapur Police: कोल्हापूर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून तब्बल 76 चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मूळ मालकांना त्यांचे मोबाईल…

    स्वत:च्या 9 वर्षांच्या लेकीला दाखवले ‘तसले’ व्हिडिओ अन्… नवी मुंबईत पित्याचं विकृत रुप समोर

    Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे एका धक्कादायक घटनेत पित्यानेच आपल्या नऊ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक आणि अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे…

    पुण्यात विकृतीचा कळस, भटक्या कुत्र्यासोबत तरुणाने केले अनैसर्गिक कृत्य; व्हिडिओत दिसलं भयंकर दृष्य

    Pune Crime: पुण्यात एका व्यक्तीने भटक्या कुत्र्यासोबत धक्कादायक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राणीप्रेमींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली असून चतुःश्रृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत…

    वळसे पाटील पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर; आधी कार्यकर्त्यांचे कान टोचले अन् नंतर निवडणुकीसाठी दिला खास सल्ला

    Pune News: पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना…

    आई…थांब मी आलो; पार्थ धावत बसपाशी आला, पण माऊलीच्या लक्षात आलं नाही अन् क्षणात सगळं संपलं! बसखाली चिरडून…

    Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये चार वर्षीय पार्थचा स्कूलबसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईने बहिणीला बसमध्ये सोडल्यानंतर पार्थ धावत मागून आला आणि बस सुरू होताच तो चाकाखाली अडकला.…

    BMC कडून पहिल्यांदाच लॉटरीतून घरे देण्यास सुरुवात; मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद, आतापर्यंत किती जणांनी केली नोंदणी?

    BMC House Scheme News: मुंबई महापालिकेने विकासकांकडून मिळालेल्या घरांची सोडत पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या घरांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक…

    You missed