• Mon. Nov 25th, 2024

    pune latest news

    • Home
    • Weather Forecast: पावसाबाबत IMD ची मोठी अपडेट, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

    Weather Forecast: पावसाबाबत IMD ची मोठी अपडेट, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

    पुणे: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.IMD च्या हवामान…

    गुड न्यूज, पीएमपीच्या ताफ्यात नव्या १०० सीएनजी बसेस येणार, मासिक पासबाबत मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही महानगर पालिका पीएमपीला १०० बस खरेदी करून देण्यात…

    रश्मी शुक्लांना ती गोष्ट टाळता येणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी थेट सांगितलं…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली गेलीच नाही. या दंगलीची माहितीच त्यांना मिळाली नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे…

    पुणेकरांचं टेन्शन मिटणार, पीएमपीचं ५०० चालकांना ई-बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं प्लॅनिंग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी ) ५०० चालकांना आता ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात ई-बस वरील चालकांनी संप केल्यास पर्यायी व्यवस्था तयार राहावी…

    कांद्यानंतर केंद्र सरकार कशाबद्दल वेगळा निर्णय घेणार, शरद पवारांनी शेतकऱ्यांना सतर्क केलं

    पुणे : तत्कालीन केंद्रातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांसमोर असणारे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी हितासाठी ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता, असं शरद पवार म्हणाले.सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांचे…

    सोसायटीतील महिलेबद्दल आक्षेपार्ह उल्लेख, १४० जणांना ई-मेल, पुण्यात धक्कादायक प्रकार

    पुणे :पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका व्यक्तीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत ती चालायला आली आहे का अशा आशयाचा मेल…

    स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक घटना….! किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, काय घडलं?

    पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. त्यामुळे अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. त्यातच पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगड येथील पद्मावती पाण्याच्या…

    ग्रामीण भागातील गुंठेवारीसाठी नवा पर्याय, शहरातील गुंठेवारीच्या प्रश्नाचं काय? अपडेट समोर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर असताना महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रे वगळून ग्रामीण भागातील जिरायती आणि बागायती जमिनींच्या गुंठेवारीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्राची २० तर…

    मोठी बातमी, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा ठप्प, खंडाळा बोगद्यात कंटेनर पलटी

    बंडू येवले, लोणावळा, पुणे: पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या…

    Pune Rain News : पुण्यात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, सरासरी गाठण्यात अपयश, तूट भरुन निघणार?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावून पावसाने पुणे जिल्ह्यातील तूट भरून काढली. शिवाजीनगर वगळता शहराच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याची…

    You missed