• Sat. Sep 21st, 2024

nagpur news

  • Home
  • शिंगाड्याच्या शेवमुळे १० कर्मचाऱ्यांना विषबाधा, ३ महिलांची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार

शिंगाड्याच्या शेवमुळे १० कर्मचाऱ्यांना विषबाधा, ३ महिलांची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार

अविनाश महालक्ष्मेनागपूर: महाशिवरात्रीला उपवासाच्या पदार्थामुळे शंभराहून अधिक जणांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता गुरुवारी मिहानमधील एका फार्मा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांना शिंगाड्याच्या पीठापासून केलेली शेव खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल…

भावाला ताब्यात घेतलं, नंतर पोलीस ठाण्यातच बहिणीने हातावर केले वार, नेमकं काय घडलं?

नागपूर: घरफोडीच्या चौकशीसाठी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतल्याने २३ वर्षीय बहिणीने हातावर ब्लेडने चिरा मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात घडली आहे. या…

नागपूरकरांनी घेतला ‘बर्ड फ्लू’चा धसका, चिकनची मागणी ६० टक्क्यांनी घटली; चिकन, अंडी खाणं कितपत सुरक्षित?

Nagpur News : अलिकडेच शहरातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने अचानक चिकनची मागणी घटली आहे. चिकन, अंडी खाणं कितपत सुरक्षित?

आंतरराष्ट्रीय सीमा सील, सुराबर्डीत तस्करांकडून गोदामांतून सुपारी चोरी..

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : आंतरराष्ट्रीय सीमा सील झाल्याने तस्करांनी गोदामात सीलबंद असलेल्या सडक्या सुपारीवर लक्ष केंद्रित केले आहे. तस्करांकडून आता गोदामांचे सील फोडून सुपारी चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार…

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना…

उन्हाळ्यातही नागपुरात पाऊस अन् गारपीट; पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शनिवारी शहराला झोडपून काढले. शहराच्या काही भागांतील १६ झाडे उन्मळून पडली. काही लोकांच्या घरात पाणी घुसल्याने अडचणींचा सामना करावा लागला.…

मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला आग, हेरिटेज रूमसह चार खोल्या जळून खाक, लाखोंचं नुकसान

नागपूर: शहरातील मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला रविवारी पहाटे ३.३० वाजता भीषण आग लागली. या अपघातात तेथे उभ्या असलेल्या रेल्वेचे सहा डबे जळून राख झाले. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली.…

कॉलेजच्या नावानं खोटा यूपीआय आयडी बनवला, वर्षभरात विद्यार्थ्यांचे १३ लाख जमवत कॅशिअर फरार

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा टी पॉइंटजवळील शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजमधील आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयातील कॅशिअर गुलशन वर्मा (वय २१, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, नरेंद्रनगर)…

महाशिवरात्रीच्या फराळातून अनेकांना विषबाधा, ‘रेडी टू कूक’ पडलं महागात; काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाशिवरात्रीच्या दिवशी फराळातून अनेकांना विषबाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. त्रिमूर्तीनगरासह शहराच्या विविध भागांतील आणि कामठीतील रुग्णांना याचा त्रास जाणवल्याची तक्रार मनपाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली.…

पेंचमध्ये सहा हजार श्वानांचे लसीकरण, व्याघ्रप्रकल्प प्रशासनाचा निर्णय; ६० गावांत मोहीम

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पेंच व्याघ्रप्रकल्पाभोवतीच्या ६० गावांमधील सुमारे सहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचा निर्णय प्रकल्प प्रशासनाने घेतला आहे. या श्वानांमधील रेबीज आणि गोचिड यांचे नियंत्रण करण्यासाठी ही मोहीम राबविली…

You missed