• Thu. Nov 14th, 2024

    mumbai news

    • Home
    • दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?

    दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात…

    सुट्ट्यांचे ‘सरकारी’ वेळापत्रक कोलमडले, लोकसभा निवडणुकीमुळे पालिका, सरकारी कर्मचाऱ्यांचे बेत फिस्कटले

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः पोलिसांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यांतील निवडणूक एप्रिल आणि मे अशा सुट्ट्यांच्या दोन महिन्यांतच होऊ घातल्याने ‘निवडणूक कर्तव्या’मुळे…

    PSI भरतीचा संभ्रम दूर! १३३ प्रशिक्षणार्थींना माघारी बोलावण्याचा हायकोर्टाचा आदेश, काय आहे प्रकरण?

    मुंबई : मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नतीद्वारे पोलिस कॉन्स्टेबलमधून पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) पदे भरण्याच्या प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अतुल…

    जळीत घटनांमध्ये राज्यात मुलांनाच सर्वाधिक चटके, ‘नॅशनल बर्न्स सेंटर’चे निरीक्षण

    मुंबई : घरगुती हिंसाचारासह इतर कारणांमुळे जळीत प्रकरणांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण यापूर्वी सर्वाधिक होते. आता यामध्ये मुले व पुरुषांचे प्रमाण वाढते असल्याचे निरीक्षण ‘नॅशनल बर्न्स सेंटर’च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी…

    तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, अनोळखी व्यक्तीचा शिक्षकाला फोन, आरोप करत लाखोंची फसवणूक

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी काय काय करतील, याचा अंदाज करणेच कठीण झाले आहे. कुरिअरमध्ये, पार्सलमध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत गुन्हा दाखल करून अटकेची धमकी दाखवत…

    ‘मेट्रो’साठी मुदत ठेव मोडली, MMRDAला निधी देण्यासाठी उपाययोजना

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधांच्या आत्तापर्यंत झालेल्या खर्चात महापालिकेचा वाटा म्हणून ‘एमएमआरडीए’ने महापालिकेकडे पाच हजार कोटींची मागणी केली आहे. महापालिकेने या खर्चासाठी…

    कचरामुक्तीसाठी विलंबच, मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यांतील प्रकल्पाला प्रतिसादच मिळेना

    मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी आणि परिसर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने योजना आखली आहे. यामध्ये झोपडपट्ट्यांमधून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकडे, तसेच गल्लीबोळांमध्ये सफाई करताना सार्वजनिक शौचालयांच्या सफाईकडेही लक्ष देण्यात येणार…

    पीएमसी बँक कर्जप्रकरणी ४३ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) कर्ज फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हैदराबादमधील किंग कोटी रोडवरील हॉटेल वन कॉन्टिनेंटच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील ४३…

    तीन दिवसांत कर भरा, अन्यथा कारवाई! मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा इशारा

    मुंबई : मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना पालिकेने कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली…

    लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान, देशभरात आचारसंहिता लागू, मुंबई- ठाण्यात ‘या’ तारखेला मतदान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा महाकुंभमेळा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यांत होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी १८व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली.…

    You missed