• Sat. Sep 5th, 2026

maharashtra times

  • Home
  • Nanded Crime : पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, कल्पनाही करणार नाही अशा ठिकाणी घाणेरडा धंदा, धाडीत 7 महिलांची सुटका

Nanded Crime : पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, कल्पनाही करणार नाही अशा ठिकाणी घाणेरडा धंदा, धाडीत 7 महिलांची सुटका

नांदेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका स्पा सेंटरमध्ये हायप्रोफाईल देहव्यापाराचा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा संबंधित प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 7 पीडित महिलांची सुटका…

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश, राज्य सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य, पण अंतरवलीतील उपोषणाला ब्रेक नाहीच

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. कारण राज्य सरकारने मराठा समजासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समजाला ज्या सवलती आहेत त्याच सवलती मराठा समाजालादेखील मिळतील, असा…

Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच…

Alibag District Hospital: अलिबाग जिल्हा रुग्णालयात पहाटे रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळला; हॉस्पिटल धोकादायक इमारतींच्या यादीत

Alibag District Hospital:अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या इमारतीची नोंद ही धोकादायक इमारतींमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली…

Thane News : कळवा रुग्णालयात जेवणात सापडले झुरळ;अन्नाचे नमुने FDA कडे रवाना ,डेळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात आढळला हा प्रकार

Thane News : राज्यात ‘एफडीए’ची धडाकेबाज कामगिरी सुरू असाताना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांत जेवणात झुरळ सापडल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर अन्नाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आले…

कार चालवताना मेघा फोनवर नव्हती, CDR तपासलाय, वकिलांचा दावा, CCTV फूटेजही अस्पष्ट, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Megha Rawal : घटनास्थळावरुन मिळालेले सीसीटीव्ही फूटेज अस्पष्ट असल्यामुळे कार अपघातावेळी मेघा फोन वापर करत होती की नाही, याची खात्री करता आली नसल्याचे पोलीस म्हणाले. तर तसा सीडीआर नसल्याचा दावा…

मनसेला युतीबाहेर काढा, KDMC मध्ये भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा, अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवल्याने ठिणगी

Shiv Sena vs BJP : अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचा निषेध करताना कल्याण डोंबिवलीतील भाजपचे उपमहापौर म्हणाले, की शिवसेनेने सत्ता स्थापन करताना मनसेबरोबर केलेल्या युतीचा…

Thane News: ठाण्याला १६.५४ किमी लांबीचा ‘आनंद ग्रीन बेल्ट’; दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न

Thane News:संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात १६,५४ किमी लांबीचा आनंदवन ग्रीन बेल्ट प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून हे आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न…

Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईला हलवलं; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू

Ahilyanagar News: अण्णा हजारे हे मागील काही दिवसांपासून आजारी असून नुकतीच त्यांची प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू(फोटो– Lipi)…

Pune Crime: गुन्ह्यांच्या घटनानंमध्ये पुणे शहराचे आकडे जास्त; दुखापतीच्या ८६२ गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद

Pune Crime:पुणे शहरांत घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी ही जास्त असल्याच आढळून आलं आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) कुलदीप जाधव, पुणे : शहरात यंदा जीवे…

You missed