शिवसेना भाजपकडून हायजॅक? ४ उमेदवार बदलण्याची मागणी, शिंदेंकडे दिली यादी; भाई काय करणार?
मुंबई: जागावाटपाचा पेच कायम असताना, भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले आहेत. लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून शिंदेंकडे करण्यात…
‘प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतीलच असे नाही’; अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य, सांगितले शिवसेनेला किती जागा मिळतील
नागपूर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रात जागांचे वाटप झालेले नाही. महाआघाडीत सामील असलेल्या तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद सुरूच आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक…
कार्यकर्त्यांच्या कोलांटउड्या, ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ सवाल, निवडणुकीआधी अखेर ठरवलं!
बीड: सध्या बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अफरातफर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होताना पाहायला मिळत आहे. यामध्येच सध्या…
भाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे…
‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली
म. टा. वृत्तसेवा, पनवेल: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव…
गटबाजीमुळं शिंदेंच्या शिवसेनेत उपेक्षा, रश्मी बागल पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये
सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा समजला जातो. करमाळा तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला…
उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर सडकून टीका, म्हणाले, सीतारामन यांचं धाडस म्हटलं पाहिजे की…
रायगड : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावरती आले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी…
घटनादुरुस्तीच्या ठरावाचे पुरावे दाखवले, व्हिडीओ लावले, कागदपत्रे मांडली, परबांनी चिरफाड केली
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २०१८ ची शिवसेनेची घटनादुरुस्ती अधिकृत मानण्यास नकार देताना बदल केलेली पक्षाची घटना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला दिलेली…
देवरांचा काँग्रेसला रामराम, हाती घेणार धनुष्यबाण? पक्षप्रवेशावर शिंदेंची गुगली, काय घडतंय?
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते आज पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.
भाजपची गोची की राज्यसभेची खुर्ची? देवरांमुळे समीकरणं एकाएकी बदलली; ठाकरेंचा शिलेदार पडणार?
मुंबई: काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म खासदार राहिलेले मिलिंद देवरा केंद्रात मंत्री होते. त्यांचे वडील मुरली…