धक्कादायक! कल्याणच्या लॉजमध्ये महिलेचा मृतदेह; अखेर हत्येचे गूढ उलगडलं, पतीनेच रचला कट कारण…
ठाणे: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुधांशु चेंबरमधील तृप्ती लॉजमध्ये शनिवारी रात्री एका महिलेचा तिच्या प्रियकराने रात्रीच्या वेळेत खून करून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपीला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने…
विद्यार्थ्याचं अपहरण, नंतर निर्जनस्थळी नेऊन लुटलं; प्रतिकार केल्यावर धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?
ठाणे: अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे कल्याणजवळील शहाड जकात नाक्यावर असलेल्या पेट्रोल पंप जवळून भागात तीन जणांनी दहशतीचा अवलंब करून अपहरण केले. नंतर म्हारळ गाव भागातील टेकडीवर बळजबरीने नेऊन त्याला…
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; रागात नातेवाईकांचा क्लिनिकमध्ये गोंधळ, कारवाईची मागणी
कल्याण: उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वालधूनी परिसरात घडली आहे. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी…
उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलावर पहिल्या टप्प्यातील १४ गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान…
शिंदे-ठाकरे गटात वाद पेटणार? ठाकरे गटाशी संबंधित बांधकामांवर कारवाईची शिंदे गटाची मागणी
मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील काही बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंगळवारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. ही बांधकामे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे बोलले जाते. तत्पूर्वी ठाकरे गटासह इतर…
बेकायदा राजकीय कंटेनर शाखेला विरोध; अन्य पक्ष मनपा आयुक्तांच्या भेटीला, शिंदे गटाचे कार्यालय अडचणीत
मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनरमध्ये सुरू केलेल्या बेकायदा शाखेला विरोध दर्शवत त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्य राजकीय पक्षांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा राजकीय कार्यालयांवरील कारवाई संदर्भातील जुन्या…
‘आमच्याजवळ फटाके फोडू नका’, तरुणाची विनंती; मात्र टोळक्याला संताप अन् घडलं धक्कादायक कृत्य
डोंबिवली: आमच्या समोर फटाके फोडू नका, अशी विनंती ठाकुर्लीमधील एका तरुणाने केली. याचाच राग टोळक्याला आला. यावरून त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय बघून घेतो असे धमकावून हल्लेखोरांपैकी…