गर्लफ्रेंडला टबमध्ये बुडवून संपवलं, बॅगेत भरून मुंबईहून गुजरात गाठलं अन्…; गुन्ह्याची सुन्न करणारी घटना
मुंबई : पालघरच्या नायगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची हत्या केली. त्याने मुलीला बाथरूमच्या टबमध्ये बुडवून ठार मारलं. इतकंच नाहीतर यानंतर मुलीचा मृतदेह…
‘पीएम ई-बस’ प्रकल्पात पुण्यासह मुंबईला वळसा, राज्यातील या शहरांना मिळणार ई बसेस,जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम ई-बस’ प्रकल्पातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सेवा देणाऱ्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) एकही बस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याप्रमाणेच मुंबईला…
महत्त्वाची बातमी; ब्रिटिशकालीन जलाशयाच्या कामाला सुरुवात, दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा वाढणार
मुंबई : मुंबईतील ब्रिटिशकालीन जलाशयांपैकी एक असलेल्या १३५ वर्षे जुन्या मलबार हिल जलाशयाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नवीन पंपिंग स्टेशन आणि सबस्टेशनचे बांधकाम सुरू करण्यात आले…
राज्यात बालमृत्यूची चिंताजनक आकडेवारी समोर; ३ महिन्यांत इतक्या बालकांनी गमावला जीव, काय कारण?
मुंबई : राष्ट्रीय पोषण मास म्हणून हा महिना महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये साजरा केला जात असताना राज्यातील कुपोषित मुलांचे व बालमृत्यूचे आकडे अस्वस्थ करणारे आहेत. कुपोषण व त्या कारणांमुळे होणारे बालमृत्यूंचे…
Mumbai News: तापमानात चढउतार, विचित्र हवामान, संसर्गाचं वाढतं प्रमाण; मुंबईत आजारांची साथ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईप्रमाणेच राज्याच्या विविध भागांत ताप, सर्दी, खोकला, डोळे येण्याची साथ आणि इन्फ्लुएन्जा यामुळे सर्वसामान्य बेहाल आहेत. पावसाची उघडीप, वातावरणामधील बदल आणि विषाणू संसर्गासाठी पोषक अशा…
दोन लाखांसाठी वाराणसीहून मुंबईत, नाट्यमय घडामोडी, व्यावसायिकानं ८ लाख गमावले
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आठ लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा देण्याच्या बहाण्याने एका टोळीने वाराणसीतील एका व्यावसायिकाला पनवेलमध्ये बोलावून त्यांच्या जवळ असलेली…
रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून त्या दोन्ही प्रकरणात क्लिन चिट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राजकीय नेत्यांचे अवैधरीत्या फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी व राज्यातील गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल असलेले दोन्ही एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: गणेशोत्सवात चिंचपोकळी, करी रोड स्थानकात रेल्वेचं खास प्लॅनिंग!
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : आगमन मिरवणूकांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकात होणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ३०० कोटींचे अनुदान मिळणार, दुसऱ्या टप्प्याबाबतही महत्त्वाची अपडेट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाचे पैसे देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. सुमारे तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३००…
हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?
मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…