नाशिक हादरलं! भरदुपारी सीतागुंफा चौकात तरुणाची हत्या, खासगी वादातून कृत्य केल्याचा संशय
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पंचवटी परिसरातील सीतागुंफा चौकात किरकोळ कारणातून चौघांमध्ये झालेल्या वादात दोघांनी एकावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. या हल्ल्यानंतर उपचारांदरम्यान मोहम्मद साहेब बाबू मोहम्मद मन्सूर (२९, रा.…
Nashik News : जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे २१८ कोटींची थकबाकी; महावितरणची वीजतोडणी मोहीम सुरू
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील बहुतांश भागाला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणची ग्राहकांकडील थकबाकी नाशिक जिल्ह्यात २१८ कोटी रुपये आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक थकबाकी कृषी क्षेत्राची असली तरी घरगुती ग्राहक,…
फुगे विकण्यावरून वाद, संताप अनावर झाला; चाकूचे वार, रेल्वेस्थानकावर थरार
नाशिक : नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे किरकोळ कारणातून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाहेर एका २१ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या…
पांडुरंग, पांडुरंग! पायी चालताना रिक्षाची धडक, दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला; नाशिक सुन्न
नाशिक : आषाढी एकादशी वारीसाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या श्री. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षीय वारकऱ्यावर काळाने घाला घातला आहे. या पायी दिंडीतील एका वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला…
कुणाचा पोल्ट्री फार्म तर कुणाचा संसार उध्वस्त, काही क्षणात होत्याचं नव्हतं; वादळी वाऱ्यानं सारं हिरावलं
नाशिक : नाशिक जिल्ह्यात जोरदार वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसाने मालेगाव, मनमाड, चांदवड, येवला या परिसरासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वादळामूळे पोल्ट्री फार्म, कांदा साठवणुकीचे शेड…
Nashik News : महाऊर्जा कुसुम योजना ‘आउट ऑफ कव्हरेज’; अधिकाऱ्यांचे मोबाइल, हेल्पलाइनही बंद
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : किमान मूल्यामध्ये शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यामार्फत अंमलात आणलेली महाऊर्जा कुसुम योजना काही दिवसांपासून ‘आउट ऑफ कव्हरेज’ आहे. शासनाने आवाहन…
शिक्षण विभागात खळबळ: बड्या महिला अधिकारी ५० हजारांची लाच घेताना अडकल्या जाळ्यात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांना पन्नास हजारांची लाच घेताना महापालिकेच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ ताब्यात घेतल्याने शिक्षण विभागात खळबळ…
काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन घेतला जाणार निर्णय
Kalaram Temple Dress Code : नाशिकमधील प्रसिद्ध काळामंदिरातही ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? म. टा. वृत्तसेवा,…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यात आजपासून ‘नाफेड’द्वारे कांदा खरेदी सुरु
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्याचे सातत्याने ढासळणारे भाव आणि त्यावरून शेतकऱ्यांची होणारी कोंडी लक्षात घेता आजपासून (दि. १) ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ यांच्याकडून उन्हाळी कांद्याच्या खरेदीस सुरुवात होणार आहे. या…
शिक्षणाच्या नावाखाली मुलांची तस्करी उघड; जळगावात ५९ बालकांची सुटका, काय आहे प्रकरण?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक/जळगाव : पुणे आणि सांगली येथील मदरशांमध्ये शिक्षण देण्यासाठी नेत असल्याचे सांगत दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून मुलांची अवैधरित्या होणारी वाहतूक रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. बिहारच्या पूर्णियातील ८ ते…