• Sat. Sep 5th, 2026

pune crime news

  • Home
  • Darshana Pawar: दर्शनाची सुरु होणार होती नवी इनिंग, क्षणात स्वप्न भंगलं; पाहा MPSC टॉपरचा रिझल्ट

Darshana Pawar: दर्शनाची सुरु होणार होती नवी इनिंग, क्षणात स्वप्न भंगलं; पाहा MPSC टॉपरचा रिझल्ट

पुणे : सर्वसामान्य कुटुंबातील दर्शना पवार हिने अतिशय कष्टाने अभ्यास करून एमपीएसीतील वनाधिकारी परीक्षा पास होऊन ती राज्यात तिसरी आली होती. काही दिवसातच ती अधिकारी आणि तिला अधिकारही मिळणार होते.…

‘येणाऱ्या जाणाऱ्याकडे बाप फक्त मिटमीट डोळ्यांनी पाहतोय’, दर्शनाच्या मृत्यूनंतर पोस्ट व्हायरल

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच अनेकांना…

Pune Crime: बसवर दगडफेक, मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, कोयत्याने वार; पुण्यात गुंडांची दहशत

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी, कोयतेधारी गुंडांनी आणि कोयता गँगने पुन्हा उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. तळजाई पठार आणि वारजे माळवाडी परिसरात टोळक्यांनी तीस ते चाळीस…

दर्शना पवारसोबत राजगडावर गेलेला मित्र नेमका कुठे? ATM कार्ड आणि लास्ट कॉल लोकेशन सापडलं

पुणे: राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून…

Pune Crime News: पुण्यातील त्या पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, धक्कादायक कारण पुढे

पुणे: शुक्रवार पेठेतील पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ पोलिस तपासात उलगडले आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत…

MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच पोलीस हैराण…

पुणे : वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी धक्कादायक माहिती…

दर्शनाने MPSC गाजवून सत्कार घेतला, मित्रासोबत रायगडावर गेली अन् पुढे…; टॉपर पोरीची हत्या की आत्महत्या?

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणारी (आरएफओ) २६ वर्षीय तरुणी दर्शना पवार हिचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ…

लेक अन् सून परदेशात नोकरीला, फ्लॅटमध्ये आई-वडिलांचा मृतदेह; पुण्यातील त्या घटनेत काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शुक्रवार पेठेत चिंचेची तालीम परिसरात एका फ्लॅटमध्ये ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे,…

दगड डोक्यात घालून हत्या, पुण्यात जिगरी मित्रांनीच घेतला जीव; त्या खुनाचं धक्कादायक कारण समोर

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. दररोज हत्येच्या छोट्या मोठ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. अगदी किरकोळ कारणावरून अशा घटना घडत असल्याचे देखील…

Pune News: सिंहगडावर पर्यटनाला आले, पर्यटकांवर मधमाशांचा हल्लाबोल, तोफेच्या पॉईंट परिसरात काय घडलं?

पुणे : पुण्यात सिंहगडावर जवळपास ५० पर्यटकांवर आज सकाळी मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी जखमी…

You missed