सन २०१५नंतर समुद्री तस्करीत मोठी वाढ, NCB उपमहासंचालकांची माहिती
मुंबई : सीमेपलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध राजस्थान, पंजाबमध्ये कडक पावले उचलण्यात आली आहेत. प्रसंगी ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात आहे. रस्तेमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीच्या सीमा बंद झाल्याने सन २०१५नंतर…
वाघनखे पुढील वर्षीच भारतात; लंडन दौऱ्यावरुन परतलेल्या मुनंगटीवारांची मटाला माहिती
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने लंडन येथील वस्तुसंग्रहालयात असलेली व अफजलखानाचा वध करण्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.…
माता न तू वैरिणी! अनैतिक संबंध लपवण्यासाठी तरुणीचं भयंकर कृत्य, नवजात बालकास वांद्रे खाडीत फेकलं
मुंबई : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात बालकास तरुणीने तिच्या मित्राच्या मदतीने वांद्रे खाडीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकांक्षा विश्वकर्मा आणि जलाउद्दीन जमालउद्दीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला…
कांजुर डेपो जमिनीचे सर्वेक्षण आता सल्लागाराकडे, मीठ आयुक्तांच्या सर्वेक्षणाच्या आक्षेपावर उपाय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मेट्रो ६ साठी कांजुर येथील जमिनीवर प्रस्तावित असलेल्या दुरुस्ती डेपोसाठीच्या जमीन सर्वेक्षणाचे काम आता सल्लागार कंत्राटदाराकडे येणार आहे. मीठ आयुक्तांचा सर्वेक्षणावर आक्षेप असताना, डेपोसाठीच्या सल्लागारानेच…
वीज मागणीचा उच्चांक, उकाड्यामुळे राज्याची वीज मागणी २४,६०० मेगावॉटवर, मुंबईकरांनी किती वीज वापरली?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि राज्याच्या वीज मागणीने बुधवारी (ता. ११) उच्चांक गाठला. वाढता उकाडा आणि तापलेल्या उन्हामुळे दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान राज्याची वीज मागणी २४ हजार…
मुंबईतील शाळेत दोघांच्या भांडणाचा तिसऱ्याला फटका; मस्करीत मुलाच्या डोळ्यात पेन घुसलं, नंतर…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दोन मुलांच्या मस्करीत तिसऱ्या मुलाच्या डोळ्यात पेन घुसल्याची घटना कुलाबा येथील शाळेत घडली. या घटनेत मुलाच्या डोळ्याला दुखापत झाली. चुकून पेन लागल्याचे समोर आल्यानंतर…
तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार,राज्य सरकारचा मोठा प्लॅन, ५३० कोटींचा निधी, कोणत्या देवस्थानाला किती पैसे?
राज्य सरकारने तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
World Mental Health Day: घरातील ज्येष्ठांना मानसिक आजारांपासून कसं वाचवाल? जाणून घ्या एक्स्पर्टचं मत
मुंबई : सतत येणारे आजारपण, मुलांकडून होणारा छळ, शाब्दिक अपमान, संपत्ती नावावर करून देण्यासाठी मुलांकडून येणारा दबाव, आर्थिक चणचण यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्य, तसेच इतर मानसिक अनारोग्याच्या तक्रारी वाढत्या आहेत.…
वाहचालकांना ‘टोल’दिलासा इतक्यात नाहीच, मुंबईच्या वेशीवरील पाचही नाक्यांवर कधीपर्यंत टोल भरावा लागणार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोलनाक्यांविरोधात आंदोलन छेडले असले तरी मुंबईच्या वेशीवर असलेल्या पाच टोलनाक्यांतून वाहनचालकांची सुटका होऊ शकेल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण, या…
मोबाइल हरवलाय? पोलिस ठाण्यात न जाता करा तक्रार नि मोबाइलही ब्लॉक, कसे ते वाचा
मुंबई : सीईआयआर प्रणालीमुळे मोबाइल शोधणे सोपे झाले असले, तरी याबाबत तक्रार कशी करावी, पोलिस ठाण्यात जावेच लागणार का, आपण आपला मोबाइल ब्लॉक करू शकतो का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना…