बोगस फळपीक विमा लाटणाऱ्यांना दणका, तब्बल साडे तेरा कोटी जप्त, अनुदान लाटणाऱ्यांना चाप
म. टा. प्रतिनिधी, पुणे: फळपिकांची लागवड केली नसतानाही विमा लाटला, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर भाडेकरार दाखवून त्यांच्या नकळत विमा काढला, फळपीकाच्या लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा लाटला, फळपीकाचे उत्पादन नसताना त्या क्षेत्रासाठी…
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर उद्या एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गिकेवरील वाहतूक बंद?
पुणे : आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी १२ ते १ असा हा एक तासांचा हा ब्लॉक असणार…
अवैध दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्कचा सर्जिकल स्ट्राइक, आठ दिवसात २४२ जणांना बेड्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहांतंर्गत पुणे जिल्ह्यात घेतलेल्या अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने २८४ गुन्हे नोंदवून त्यातील २४२ आरोपींना अटक केली आहे. तसेच…
राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती मात्र चांगले वक्ते नाहीत,विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता…
गुरुजी लढले अन् जिंकले,जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, दत्तात्रय वारे दोषमुक्त, काय घडलेलं?
पुणे : पुणे जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आलेली वाबळेवाडी शाळा, त्याच शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून त्यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. त्यांच्यावर…
पुणेकरांसाठी गुड न्यूज, संततधार ठरली गेमचेंजर, खडकवासला प्रकल्पाविषयी नवी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि खडकवासला धरण परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. पानशेत, वरसगाव तसेच मुळशी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली…
वंदे भारतच्या प्रवाशांना जेवणात मिळणार गोड पदार्थ, आयआरसीटीसीनं दिली मोठी ऑर्डर
Authored by Shrikrishna kolhe | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 18 Sep 2023, 8:49 pm Follow Subscribe Vande Bharat News: आयआरसीटीसीकडून वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी…
प्रियकरासाठी कर्ज काढलं, त्यानं हप्ते थकवल्यानं वाद, तरुणी त्याच्या घरी गेली अन्…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कर्ज काढून घेतलेली कार आणि प्रियकरासाठी सुमारे पावणेचार लाख रुपयांच्या काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.…
पुण्याचा कारभारी कोण? अजित पवार-चंद्रकांत पाटील सरसावले पण प्रशासनासमोर वेगळीच अडचण
Pune News : अजित पवार आणि त्यांचे ८ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पुण्यातील समीकरणं बदलली आहेत. पुण्याचे कारभारी कोण असा प्रश्न यानिमित्तानं उभा राहिला आहे. अजितदादांंचं…
‘पीएम ई-बस’ प्रकल्पात पुण्यासह मुंबईला वळसा, राज्यातील या शहरांना मिळणार ई बसेस,जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम ई-बस’ प्रकल्पातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सेवा देणाऱ्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) एकही बस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याप्रमाणेच मुंबईला…