• Sat. Sep 21st, 2024

pune

  • Home
  • गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या, धनंजय मुंडेंचे रोहित पवारांना पत्र

गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या, धनंजय मुंडेंचे रोहित पवारांना पत्र

पुणे – पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र…

राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी, पुण्यात राहणारा सराईत गुन्हेगार अखेर सापडला

अहमदनगर : फेसबुक लाइव्हद्वारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी सागर सुभाष गवासणे (वय ३४) हा मूळचा…

महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घरी सीबीआयचा छापा, पुण्यात खळबळ

पुणे : महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड असे छापा…

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मनसे नेते वसंत मोरेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच!

पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट झाली. कोल्हे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी…

शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोल्हे-लांडेंची रस्सीखेच, पवारांचा निर्णय जाहीर

पुणे : लोकसभा निवडणूक वर्षभरावर असतानाच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा याच जागेसाठी इच्छुक असतानाच विलास लांडे यांनीही त्याच मतदारसंघाचे…

दहावीला सर्वच विषयात ३५ मार्क, जुन्नरचा वैभव काठावर पास, गुण बघून तोंडातून फुटले दोनच शब्द

जुन्नर, पुणे : यंदाच्या वर्षीही दहावी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तरी पण चर्चा मात्र ज्यांना अनोखे गुण पडले असतील, त्याच विद्यार्थ्यांची होते. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी…

नको राजेशाही थाट, लग्नाच्या अनावश्यक खर्चाला काट, दौंडच्या नवदाम्पत्याचा आदर्श निर्णय

दौंड : अलिकडच्या काळात अफाट खर्च करत शाही विवाह सोहळे पार पाडण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर लग्न मंडपात हेलिकॉप्टरमधून वधू वर आल्याचेही आपण ऐकले व पाहिले…

आवाज कमी करा, विनंती करणाऱ्या पुण्यातील वृद्धाला हाकललं, अपमानाच्या भावनेने टोकाचं पाऊल

पुणे : अपमानित झाल्याच्या भावनेतून पुण्यातील ७० वर्षीय नागरिकाने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.अनेकदा क्षुल्लक कारणांवरून झालेले वाद…

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर

पुणे : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ती मित्राला व्हॉट्सअपवर पाठवली आणि तरुणाने आयुष्याची अखेर केली. खडकवासला धरणात २१ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.खडकवासला…

राष्ट्रवादीच्या २३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग, दौंडमध्ये भाजपचा झेंडा, राहुल कुल यांची सरशी

दौंड, पुणे : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर संस्था स्थापनेच्या इतिहासापासून पहिल्यांदाच भाजपने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांचे वजन वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी…

You missed