सिंहास्थाच्या कामांसाठी महापालिका सल्लागार सर्वेक्षक नेमणार, नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : आगामी सिंहस्थासाठी महापालिकेने सल्लागार सर्वेक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील ३५० किलोमीटर लांबीचे रस्ते, तपोवनातील ७०० एकरवर साधुग्राम विकास, अंतर्गत व बाह्य वाहनतळ,…
नाशिक शहराला ३०० वर्षांची दाजीबा मिरवणुकीची परंपरा, धुलीवंदन अनोख्या पद्धतीने होते साजरी
शुभम बोडेकर, नाशिक : नाशिक शहरात अनेक रितीरिवाज या वर्षानुवर्ष पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने धुलीवंदनाचा दिवस हा दाजीबा मिरवणुकीचा अनोखा आविष्कार शहरात नाशिककर मागील ३०० वर्षांपासून अनुभवतात. दाजीबा महाराजांची मिरवणुकीची…
राज्यात गुन्हेगारीचं सत्र सुरुच, नाशकात अट्टल गुंडाला संपवलं, कारण होतं फक्त…
शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरात एका आठवड्यात एक खुनाची घटना घडत आहे. पंचवटी परिसरात सर्वाधिक खुनाची घटना घडत असल्याची नोंद होत असल्याने पंचवटी परिसरातील गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत…
कथित ‘पीए’चे पितळ उघडे; शासकीय नोकरीचे आमिष दाखवून कोटींची फसवणूक, काय आहे प्रकरण?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करुन नागरिकांसह बँकांनाही लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या कथित ‘पीए’चा आणखी नवा प्रताप उघड झाला आहे. एका दाम्पत्याला शासकीय नोकरीचे आमिष…
दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याची बॅग चेक केली असता शिक्षक हादरले
शुभम बोडके, नाशिक : राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणात्य सिनेमात देखील कोयत्याचा हल्ल्यांमध्ये होणारा सर्रास वापर त्यामुळे…
नाशिकमधील सिटीलिंक बससेवा पूर्ववत, नऊ दिवसांचा संप अखेर मागे; पहिल्या दिवशी २५४० फेऱ्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे गेले नऊ दिवस ठप्प झालेली सिटीलिंकची शहर बससेवा शनिवारी (दि. २३) दहाव्या दिवशी पूर्ववत झाली. नाशिकरोड आणि तपोवन डेपोतील २४६ बसेसच्या…
लोकसभा निवडणूक जाहीर होताच पोलीस अॅक्शनमोडवर, ‘अवैध हत्यारे’ बाळगणाऱ्यांची धरपकड,२४ संशयितांवर गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने अवैधरित्या शस्त्र बागळणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. सात दिवसांत शहरात २४ संशयितांवर गुन्हे नोंदवून २३ शस्त्रे जप्त…
दाक्षिणात्य विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेवरुन मारहाण, महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकविण्याची विनंती करणाऱ्या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषक विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार एका महाविद्यालयात घडला.…
दिंडोरीत महायुतीला टक्कर! आघाडीची जुळवाजुळव यशस्वी ठरणार? भाजपचा गड आघाडी भेदणार?
शुभम बोडके, नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा मागील तीन लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचा गट राहिला आहे. २००९ आणि १४ निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे निवडून आले होते. तर २०१९च्या…
होऊ द्या खर्च! उमेदवारीपूर्वीचा खर्च पक्षाच्या खात्यात, अर्ज भरल्यानंतरचा खर्चही गणला जाणार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एखाद्या पक्षाच्या उमेदवाराने प्रचार सुरू केल्यास त्याबाबतचा खर्च संबंधित पक्षाच्या खात्यावर नोंद केला जाणार आहे. ज्या गोष्टींसाठी परवानग्या घेणे आवश्यक…