• Sat. Sep 21st, 2024

mumbai police

  • Home
  • स्वयंपाक्याला रागावलं, मग असं काही घडलं की सारेच हादरले, ११ वर्षांच्या मुलासमोरच सारं घडलं

स्वयंपाक्याला रागावलं, मग असं काही घडलं की सारेच हादरले, ११ वर्षांच्या मुलासमोरच सारं घडलं

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षिकेला तिच्याच स्वयंपाक्याने विजेच्या तारेने करंट दिला. तिच्या ११ वर्षांच्या मुलासमोर हे सारं घडलं.

अनिल जयसिंघानीला अखेर जामीन मंजूर, विशेष न्यायालयानं निर्णय देताना काय म्हटलं?

मुंबई : मुंबई विशेष सत्र न्यायालयानं अमृता फडणवीस यांना लाच देऊ करून अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानी याला जामीन मंजूर केला आहे. जयसिघांनी या प्रकरणात २० मार्चपासून…

स्वस्तात सोन्याचे आमिष, व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा, माफिया क्वीन बेबी पाटणकर पुन्हा रडारवर

मुंबई : ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अडचणीत आलेली बेबी उर्फ शशिकाला पाटणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेले सोने स्वस्तात देतो सांगून बेबी आणि तिच्या साथीदाराने व्यापाऱ्याला तब्बल दोन…

जालन्यातील घटनेनंतर मुंबई पोलीस कमालीचे सावध; दहीहंडीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत पुढचे काही दिवस सणासुदीचे असून, सर्वत्र गर्दी वाढणार आहे. या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखताना जनभावना दुखावणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार…

त्या महिलेशी फोनवर बोलतच सुधीर मोरे रेल्वे ट्रॅकपर्यंत गेले अन्… CCTV फुटेज हाती

मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुधीर मोरे यांनी गुरुवारी रात्री घाटकोपर ते विद्याविहार या रेल्वे स्थानकांदरम्यान स्वत:ला ट्रेनखाली झोकून देत आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…

मुंबईत १७ वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे ५ तुकडे केले; हत्येमागील कारणाचाही झाला उलगडा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरच्या वाशीनाका परिसरात एका १७ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी शफी उर्फ…

हॅलो.. विमानात बॉम्ब ठेवलाय; मुंबई पोलिसांना फोन; अफवा पसरवणारा निघाला दहा वर्षांचा चिमुरडा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांना खोटे फोन करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॅाम्ब ठेवण्यात आला आहे, असा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला…

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी, गुन्हेगारी निम्म्यावर आली, सर्वाधिक घट ‘या’ गुन्ह्यामध्ये

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत असलेले सीसीटीव्ही, पोलिसांकडून वारंवार केले जाणारे ऑपरेशन ऑल आउट, फ महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारचे ५४ हजार गुन्हे मुंबईत दाखल करण्यात आले होते. चालू वर्षात…

मुंबईतील धक्कादायक प्रकार, सामूहिक अत्याचारातील आरोपींना पोलिसाचीच मदत? हायकोर्टाचे ताशेरे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सामूहिक बलात्काराच्या आरोप प्रकरणातील चार आरोपींनी पीडितेलाच तिच्या काही अनुचित छायाचित्रांच्या आधारे धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली, असा अत्यंत गंभीर आरोप असूनही निर्मल नगर…

ज्वेलरी शॉपमध्ये बंदुकीसह एंट्री, ५ लाखांच्या खंडणीची मागणी,तरुणीची सतर्कता अन् खेळ संपला

मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील एका ज्वेलरी स्टोअरमध्ये एक तरुण रेनकाट घालून हातात बंदूक घेऊन घुसला. त्या तरुणाचं वय २९ वर्षांच्या दरम्यान होतं. त्यानं ज्वेलरी शॉपमध्ये घुसताच धमकी द्यायला सुरुवात…

You missed