निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू
मुंबई पोलिसांकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. तब्बल 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये. चांदीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. ट्रकचालकाला ताब्यात…
टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट
मुंबईत एका पोलीस शिपायावर टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश अशोक शिंदे असे या शिपायाचे नाव आहे. मतदानाची गोपनियता भंग झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल…
पोलिसांमुळे कुटुंबात परतली ‘खुशी’, पाचवर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी चार महिलांना अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह देशभरात रविवारी होळीचा उत्साह, आनंद असताना भांडुपमधील एका कुटुंबात मात्र शुकशुकाट होता. संपूर्ण कुटुंब तणावात होते. सगळीकडे शोधाशोध, धावपळ सुरू होती. कुटुंबातील पाच वर्षांची…
सुट्ट्यांचे ‘सरकारी’ वेळापत्रक कोलमडले, लोकसभा निवडणुकीमुळे पालिका, सरकारी कर्मचाऱ्यांचे बेत फिस्कटले
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः पोलिसांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यांतील निवडणूक एप्रिल आणि मे अशा सुट्ट्यांच्या दोन महिन्यांतच होऊ घातल्याने ‘निवडणूक कर्तव्या’मुळे…
प्रवासी फलाटावर बेशुद्धावस्थेत, मदतीऐवजी प्रवाशाला टाकले मालडब्यात, दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: प्रकृती अस्वस्थतेमुळे फलाटावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रवाशाला मदत करण्याऐवजी लोकलमधील मालडब्यात टाकणाऱ्या रेल्वे पोलिस नाईक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलिस आयुक्तालयाने निलंबित केले आहे.गोरेगाव रेल्वे…
कुंपनानेच खाल्ले शेत, लॉकरमधील तब्बल चार किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला, आरोपींना अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:स्टेट बँकेच्या भांडुप येथील शाखेमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याची घटना घडली आहे. बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतील तीन कोटी रुपये किमतीच्या सुमारे चार किलो सोन्यावर डल्ला मारल्याचे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला वांद्रे येथील महानगर…
पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या; घोसाळकर प्रकरणावरुन राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यात टीकांचे बाण सुरु आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल…
मशीनमध्ये पैसे भरताना दोघांची एन्ट्री, मदतीच्या बहाण्याने महिलेला गंडा, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Mumbai News: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेलेल्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून फसणूकीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई पोलीसांनी हातचालाखी करत गुन्हे करणारी टोळी उघडकीस आणली आहे.
Mumbai Police: अधिकाऱ्याची लेक रस्त्यातूनच प्रियकरासोबत पसार, पोलिसांना वारंवार चकवा, अखेर पोलिसांनी शोधलेच
मुंबई : लंडनला निघालेली महावितरणच्या एका संचालकाची मुलगी विमानतळावर पोहोचण्याआधीच गायब झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्याशीच संबंधित असल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. मुंबई, ठाणे, नवी…