कुणबी नोंदी दडवणं सहन करणार नाही, अधिकाऱ्यांवर मनोज जरांगे संतापले, दिला ‘असा’ इशारा
लातूर: मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असूनही काही अधिकारी नोंदी जाणूनबुजून दडवून ठेवत आहेत. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करा. मराठ्यांचे वाटोळे करणारे अधिकारी नोंदी शोधण्याच्या कामात नको. अधिकाऱ्यांनी जातीयवाद न करता…
शिंदे आणि अजित पवार गटासाठी जे प्रयत्न केले तेच मराठा आरक्षणासाठी करणार का? विनोद पाटलांचा फडणवीसांना सवाल
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडला आता राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडला. या दोन्ही गटाला सुप्रीम कोर्टातून पक्ष चिन्ह दोन्ही मिळाले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न…
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक जीव गेला, २७ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल
फुलंब्री : मराठा आरक्षण मिळत नसल्याने तालुक्यातील चिंचोली नकीब येथील एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेची पिशोर…
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादावर रामदास आठवलेंचे वक्तव्य, म्हणाले…
पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी मांडली. तसेच छगन भुजबळ आणि…
‘आरक्षण संपवण्याचा घाट’ बसपच्या मेळाव्यात भाजप, काँग्रेसवर चौफेर हल्ला
नागपूर : ‘सरकारी नोकऱ्या व कंपन्यांचे खासगीकरण करून राज्यकर्ते आरक्षण संपुष्टात आणत आहेत’, असा आरोप बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदकुमार यांनी केला. येत्या निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी…
माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; चिठ्ठी लिहिली अन् मराठा आरक्षणासाठी नववीतील विद्यार्थिनीनं जीवन संपवलं
नांदेड: मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. नववी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आरक्षणाची मागणी करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोमल बोकारे (१४, रा. सोमेश्वर) असं या मुलीचे नाव…
Maratha Reservation: मनोज जरांगेंची नाशिकमध्ये तोफ धडाडणार; नोव्हेंबरमध्ये ठिकठिकाणी सभा
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. २१ आणि २२ नोव्हेंबरला त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडली; छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला, वाचा नेमकं काय म्हणाले?
दौंड: आरक्षणाचा लढा ७० टक्के जिंकत आला आहे. काही झालं तरी हा लढा जिंकायचा आहे. नोंदी मिळाल्या आहेत. त्या नोंदींचा अहवाल पारित होणार आहे. तो अहवाल स्वीकारत २४ डिसेंबरला सरकार…
मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत, चंद्रकांत पाटलांचं आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले…
पुणे: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पेटलेलं रान पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दवाखान्यातून उपचार घेतल्यानंतर १९ तारखेला पुणे जिल्ह्यातील दौंड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे…
आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, बॅनर समाजकंटकांनी फाडले अन् तरुणांना मारहाण
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू आता जालना जिल्हा बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करुन मराठा आरक्षणाचा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणला आहे. मनोज जरांगे…