• Wed. Jun 24th, 2026

    loksabha election news

    • Home
    • सिंचन घोटाळ्याच्या चिखलात सुनील तटकरे रुतले आहेत, रोहित पवारांचा हल्लाबोल

    सिंचन घोटाळ्याच्या चिखलात सुनील तटकरे रुतले आहेत, रोहित पवारांचा हल्लाबोल

    रायगड: स्वाभिमान सोडून जे आज प्रतिगामी शक्तींसोबत गेले आहेत, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत नापास करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले आहे. इंडिया आघाडीने…

    अखेर ठरलं! अर्चना पाटील चाकूरकर ‘या’ दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार, फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय

    ऋषी होळीकर, लातूर : २०१९ पासून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा लातूर जिल्ह्यात होत आहेत. मात्र आज अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

    राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला, वाचा नेमकं काय घडलं?

    सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात प्रचारातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांना भिडले आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते…

    उमेदवारी रद्द करणे हे राजकीय षडयंत्र – रश्मी बर्वे

    नागपूर: काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. चौकशीअंती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे. तर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज वैध ठरला आहे.…

    कोल्हापूर आणि हातकणंगलेमधून संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब

    कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत महायूतीत रस्सीखेच निर्माण झाली होती. या दोन्ही जागेवर भाजपने दावा ठोकला होता. मात्र काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    सुनील केदार यांचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले- पुढल्या वेळेस जर मी बाहेर आलो तर मग…

    नागपूर: माझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर मला फाशी द्यायची असाच सोडायचा नाही. पुढल्या वेळेस जर मी…

    नाशिक महायुतीतील उमेदवारीचा वाद चिघळला, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना

    शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या सेनेनंतर आता शिंदे यांची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून…

    प्रणिती शिंदेंसमोर नवं आव्हान, MIMचा उमेदवार दंड थोपटणार, मतांची विभागणी होण्याची शक्यता

    सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट समोर आला आहे. एमआयएमच्या विश्वनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाकडे तीन दलित उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. तीन उमेदवारांची नावे हैदराबाद…

    …अन्यथा त्यांचा आमचा संबंध संपला, संजय शिरसाट यांनी पक्षाची भूमिका सांगितली

    पुणे: महायुती असूनही युतीचा धर्म न पाळता बंडाचा झेंडा फडकविण्याचे शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी केलेले हे धाडस त्यांना महागात पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक…

    अनुप धोत्रेंच्या विरोधात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, जाणून घ्या कोण आहेत प्रमोद पोहरे?

    अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भाजप कार्यकर्ते प्रमोद पोहरे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप…

    You missed