हॉटेलच्या शोधात निघालेल्या मित्रांची बाईक एसटीवर धडकली, दोघांचा करुण अंत
नाशिक : जेवणासाठी हॉटेलच्या शोधात निघालेल्या तीन मित्रांच्या भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक बसली. या अपघातात नाशिक येथील संदीप फाऊंडेशन या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अभियांत्रिकीचे दोघे विद्यार्थी ठार झाले आहेत…
दुर्दैवी! सायन-पनवेल हायवेवर २०१७ मध्ये अपघातात जखमी; ६ वर्षांनंतर त्याच जागी तरुणाचा बळी
नवी मुंबई : नवी मुंबईतील कळंबोलीचा रहिवासी सौरभ सिंग याचा सहा वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गावर अपघात झाला होता. दुचाकी खड्ड्यात घसरल्याने तोल जाऊन तो जखमी झाला होता. दुर्दैवी योगायोग म्हणजे त्याच…
ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार
पिंपरी चिंचवड : कुणाला मृत्यू कुठे गाठेल, हे सांगू शकत नाही. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती…
कारला वाचवताना जोरात ब्रेक, नव्याकोऱ्या गाड्या नेणारा कंटेनर पलटी, पुणे-नाशिक हायवेवर अपघात
मंचर, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या भोरवाडी गावाजवळ आज सकाळच्या सुमारास कंटेनर पलटी झाला. स्पीड ब्रेकर असल्याने पुढे असलेल्या कारने अचानक ब्रेक मारला. यावेळी त्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या…
यात्रेला पोहोचण्याआधीच मुंबईकर कुटुंबावर काळाचा घाला, दीर-वहिनीसह चौघांचा मृत्यू
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गावच्या पारंपरिक यात्रेला पोहोचण्याआधीच मालाड व बोरिवलीतील चौघांवर काळाने घाला घातला. या रस्ता अपघातात मालाड येथे वास्तव्यास असलेल्या काशिद कुटुंबातील दीर व वहिनी यांचा दुर्दैवी…
VIDEO | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, खोपोली एक्झिटजवळ १२ गाड्या एकमेकांवर धडकल्या
नवी मुंबई: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ १२ वाहनांचा भीषण अपघात झाला. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर…
मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप, ट्रकची भावंडांना धडक, एकाचा जागीच मृत्यू
हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ट्रकने बाईकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला, तर अन्य एक जण…
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बस दरीत कोसळली, १६ प्रवासी जखमी
लोणावळा :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत पडून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुण्याहून…
बुलढाण्यात भीषण अपघात; लेकीच्या डोळ्यांदेखत वडिलांचं डोकं ट्रकच्या चाकाखाली चिरडलं गेलं
बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर परिसरात रविवारी मोटारसायकल आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडील आणि मुलगी जायबंदी झाले होते. त्यापैकी वडिलांचा (वय ४५) मृत्यू…