राज्यात बदल्यांचा धडाका सुरुच! २० अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्रक जारी, अनेकांना IAS पदोन्नती
Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या सहा-सात महिन्यांपासून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती…
Sangli News : शिवशाही आणि दुचाकीचा भीषण अपघात, मित्राला परिक्षेला सोडायला निघालेल्या तरुणासोबत अनर्थ; भविष्य धुळीस मिळालं
Sangli News : सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील फल्ले मंगलकार्यालयाजवळ दुचाकी आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात मित्राला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी सांगलीकडे निघालेल्या तरुणावर काळाचा घाला पडला…
कोयना धरणातील जलआवक वाढली! उद्या ६ दरवाजे उघडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Koyna Dam Water Release : कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या (मंगळवारी) धरणाचे सहाही वक्र दरवाजे दीड फुटाने उघडण्यात येणार आहेत. धरणातून ७ हजार १०० क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग…
रील बनवण्याचा मोह जीवावर बेतला, रेल्वेवर उभं राहताच उच्चदाब तारेला स्पर्श अन् सारंच संपलं; आरवचा उपचारादरम्यान अंत
Navi Mumbai News : सोशल मीडियावर झळकायला थरारक रील बनवण्याचा मोह एका १६ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. बेलापूरमधील रहिवासी आरव संतुलन श्रीवास्तव याचा उपचारादरम्यान अंत झाला आहे. रील बनवत…
डॉक्टरवर नाही तर ‘फादरच्या मंत्रावर’ विश्वास अन् मृत्यूने गाठलंच! महिलेच्या मृत्यूमागे अंधश्रद्धेचा थरकाप उडवणारा प्रकार
Ahilyanagar News : डॉक्टरांनी ‘कावीळ’ असल्याचं स्पष्ट निदान केलं औषधंही दिलं. पण डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी एका ‘फादर’च्या मंत्र आणि तेलावर विश्वास ठेवला आणि त्या अंधश्रद्धेच्या विळख्यात एका ४२ वर्षीय महिलेला आपला…
मैदानात खेळताना महेशला विसर्जनाच्या टाकीत बॉल दिसला, तो टाकीत उतरला अन् तिथेच…; चिमुकल्याच्या जाण्याने हळहळ
Nagpur News : नागपुरमध्ये गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन टाकीत बुडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune News : भांडताना रागात पत्नीने पतीवर त्रिशूल उगारला, तो थेट कडेवरील मुलाच्या डोक्यात…; कोवळ्या जीवाचा हृदयद्रावक अंत
Pune News : दौंड तालुक्यातील केडगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आंबेगाव पुनर्वसन येथे एका ११ महिन्याच्या बालकाचा त्रिशूल डोक्यात लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. नवरा बायकोच्या भांडणातून…
‘माझ्याकडे असं का बघतोस?’ पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार, जागीच ठार; काहीच तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime News : कोल्हापुरात भयंकर घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून फक्त एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरुन एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. मात्र याच्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात कोल्हापूर…
Vasant More : ‘आपटा आपटी अन् फोडाफोडीचा सातबारा आमच्याकडे, हिम्मत असेल तर ये…’, वसंत मोरेंचं निशिकांत दुबेंना ओपन चॅलेंज
Vasant More Warns BJP Over Nishikant Dubey : महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू आहे. यातच भर पडली आहे ती भाजपच्या झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याची. (फोटो–…
MMRDA च्या नावाखाली फक्त ८ लाखांत स्वस्त घर, बोगस अधिकाऱ्यांचा फार्स; मुंबईतील कुटुंबांना कोटींचा गंडा
Mumbai Home Allotment Fraud : मुंबईत MMRDAच्या नावाखाली स्वस्त घरांचे आमिष दाखवून दोन महिलांनी अनेक गरीब कुटुंबांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सुमारे १५ हून अधिक लोकांकडून दीड ते दोन…