• Fri. Mar 6th, 2026

    मराठी ब्रेकिंग बातम्या

    • Home
    • तरुण शेतीच्या कामासाठी गेला, जोरदार पाऊस बरसला; चिखल पाहून परतीची वाट धरली पण…, काय घडलं?

    तरुण शेतीच्या कामासाठी गेला, जोरदार पाऊस बरसला; चिखल पाहून परतीची वाट धरली पण…, काय घडलं?

    Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात एका २७ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला असता, जोरदार पावसामुळे चिखल झाल्याने तो रेल्वे रुळावरून चालत होता.…

    आजोबा घरी आले अन् 15 वर्षीय नातीला बघताच फोडला टाहो; मन सुन्न करणारी घटना

    Jalgaon News : जळगावच्या रामेश्वर कॉलनीत एका १५ वर्षीय मुलीने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिची आई कामासाठी बाहेर गेली होती आणि भाऊ क्लासला गेला होता तेव्हा…

    ठाण्यातील दहा थरांच्या विश्वविक्रमाची ‘गिनीज’मध्ये नोंद, उद्या सिद्धिविनायक मंदिरात प्रमाणपत्र प्रदान सोहळा

    Kokan Nagar World Record : ठाण्यातील वर्तकनगर येथे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात ‘कोकण नगरचा राजा’ गोविंदा पथकाने दहा थरांची यशस्वी रचना करून जागतिक विक्रम नोंदवला…

    स्पीडब्रेकरने घात केला अन् गाडी थेट…, भीषण अपघातात वैद्यकीय विद्यार्थीनीचा चटका लावणारा अंत

    Baramati News : बारामतीत भिगवण रस्त्यावर गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ती जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण जखमी…

    खुशखबर! गणेश मंडळांचा वीजभार कमी होणार, महावितरणकडून मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

    Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणने मोठा दिलासा दिला आहे. मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…

    दोन दुचाकींची समोरासमोर धडक अन् अघटीत घडलं…; कुटुंबाने एकुलता एक लेक गमावला

    Baramati News : बारामतीत वडगाव निंबाळकर येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने हा अपघात झाला, ज्यात इतर दोन जण गंभीर…

    रिक्षाचालकाचा कहर! टल्ली होऊन रिक्षा दामटवली, अनेक वाहनांना धडक; महिला कॉन्स्टेबलने थांबवताच फरफटत नेलं

    Satara News : सातार्‍यात एका मद्यधुंद रिक्षाचालकाने भरधाव वेगाचा कहर केला. त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. एवढेच नाही तर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले ज्यामुळे ती गंभीर जखमी…

    जनावरांच्या पाण्यासाठी मोटर चालू करायला गेले अन् आक्रीत घडलं, शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत

    Jalna News : जालन्यातील बदनापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटर चालू करायला गेले असता, विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबावर…

    बळीराजा पिचला! मुलाच्या शिक्षणाचा भार सोसवेना, तरुण शेतकरी कंटाळला अन्..; घटनेनं हळहळ

    Beed News : बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे एका तरुण शेतकऱ्याने मुलाच्या शैक्षणिक खर्चाचा सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचचले आहे. यापूर्वी केज तालुक्यातील…

    दहीहंडीच्या सरावादरम्यान अनर्थ; चिमुकल्या गोविंदाचा चटका लावणारा अंत; कुटुंबाचा आक्रोश

    Mumbai News : मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा येथे ११ वर्षीय बालगोविंदाचा सरावादरम्यान खाली कोसळून मृत्यू झाला. कुटुंबाने एकच आक्रोश केला. तर यामुळे सारेच हळहळले…

    You missed