आता अंत्यविधींसाठी लाकडांऐवजी ‘गोकाष्ठ’, पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत वापर सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अंत्यसंस्कारांसाठी पारंपरिक लाकडावरील दहनाऐवजी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठाचा वापर महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. त्यामुळे वृक्षतोड कमी होऊन वायू प्रदूषणही कमी…
पुनर्वसनासाठी २५ कोटींचा निधी द्या; पुणे महानगर नियोजन समितीकडून निधीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या सुनियोजित विकासासाठी २००८मध्ये स्थापन केलेल्या पुणे महानगर नियोजन समितीचे २०१६मध्ये पुनर्गठण केले. मात्र, समितीला हक्काचे स्वतंत्र कार्यालय, मनुष्यबळ, यंत्रणा आणि निधी उपलब्ध झालेले…
काकीने आयुष्य संपवलं, २५ वर्षीय पुतण्यानेही जीवनाची दोर कापली, पुण्यातील घटनेने खळबळ
शिरूर, पुणे : शिरुर तालुक्यात एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. चुलतीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर काही तासात पुतण्याने देखील आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…
बायकोला संशयातून घरातच संपवलं, कुलूप लावून पसार, दोन दिवसांनी डेक्कनजवळ पतीची बॉडी सापडली
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पती-पत्नीत सातत्याने होणाऱ्या भांडणातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना जनवाडी येथे घडली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह घरात टाकून पसार झालेल्या पतीचा मृतदेह डेक्कन पोलिस…
Pune News: बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट बस स्थानक परिसरात चोरीच्या घटना समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : स्वारगेट पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एसटी स्थानक आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस थांब्यावर प्रवाशांच्या, विशेषत: महिला प्रवाशांकडील ऐवजावर चोरांची नजर असल्याचे दिसून…
महालक्ष्मी एक्स्प्रेस आता नव्या रुपात, एलएचबी कोचसह धावणार प्रवाशांची संख्या वाढणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोल्हापूर मुंबई दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेसला नवे लिंक हॉफमन बश (एलएचबी) कोच असलेला रेक मिळाला आहे. येत्या २५ जानेवारीपासून नव्या एलएचबी कोचसह महालक्ष्मी एक्स्प्रेस धावणार…
प्रभू आले मंदिरी: शिवाजीनगरमधील राम मंदिर, श्री जंगली महाराजांच्या आज्ञेने झालेली स्थापना
पुणे : भांबुर्डे म्हणजेच शिवाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या रोकडोबा मंदिराच्या बरोबर समोरच जुने श्रीराम मंदिर आहे. मंदिराचे जुन्या वाड्याच्या शैलीतले बांधकाम असून, आतमध्ये सभामंडप आहे. आतील बाजूस असलेल्या गाभाऱ्यात संगमरवरी श्रीरामाची…
लोणावळा पुणे मार्गावर मेगाब्लॉकचं नियोजन, लोकलच्या १२ फेऱ्या रद्द, मध्य रेल्वेकडून अपडेट
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे -लोणावळा सेक्शन वर रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक २१…
शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवी अपडेट, शेलार-मारणे टोळींची युती, महिनाभरापूर्वी मुळशीत बैठक
पुणे: शरद मोहोळचा खून करण्यासाठी दोन गुन्हेगारी टोळ्यांनी युती केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये एक टोळी विठ्ठल शेलारची असून, दुसऱ्या टोळीचा प्रमुख गणेश मारणे याचा पोलिस शोध घेत…
एकला चलो रे म्हणा… निवडणुकीत युती नको, स्वबळावर लढुया, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंना गळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कालपर्यंत एकमेकांवर चिखल फेकणारे आज मांडीला मांडी लावून बसलेले राजकारणात दिसतात. सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यावेळी मतदार आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या विश्वासाने…