• Tue. Sep 8th, 2026

जालना बातम्या

  • Home
  • Jalna News: जालन्यात मतदानासाठी आलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, 15 जणांना घेतला चावा अन्…

Jalna News: जालन्यात मतदानासाठी आलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, 15 जणांना घेतला चावा अन्…

Jalna Dog Attack On Voters: मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. 15 जणांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती…

Jalna Crime: खळबळजनक! जालन्यात 3 वर्षांच्या चिमुरड्याचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या धाकाने पळ काढत अपहरणकर्त्यांनी मुलाला शेतात टाकलं…

चारचाकीतून अपहरण, नाकेबंदी आणि श्वानपथक… अवघ्या चार तासांत चिमुकला सापडल्याने गावात सुटकेचा श्वास (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील मार्डी गावात मंगळवारी दुपारी एका तीन वर्षांच्या निरागस बालकाचे…

विरोधकांना विरोध करत राहू द्या, मी विकास करणार; कैलास गोरंट्याल यांच्या लेकाचा निर्धार!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jan 2026, 9:14 pm माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पूत्र अक्षय गोरंट्याल महापालिका निवडणूक रिंगणातअक्षय गोरंट्याल यांचं लंडन येथे उच्च शिक्षण झालं आहे. विरोधकांना विरोध करत राहू द्या,…

Jalna News: ‘पैसे-मोबाईल न्या, पण जीव सोडा; रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या थरार, एका मोबाईलसाठी भुरटे जीवावर उठले, जालन्यात धक्कादायक प्रकार

योगेश काकफळे, जालना: जालना शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषतः रेल्वे स्टेशन परिसरात रोज हाणामारी, लूटमार तसेच प्रवाशांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच…

Jalna Crime : जालनाच्या बस स्टँड परिसरातील लॉजवरची खबर लागली, पोलिसांनी मारली धाड, तिथे… काय घडलं?

Jalna News : जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल ॲक्शन मोडवर आले आहेत. काल मध्यवर्ती बस स्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉजमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाड टाकून…

जालना हादरलं! विवाहित महिलेचा दिवसा ढवळ्या खून, शेतात ओढणीने गळा आवळून… गुन्हेगाराला दोन तासांत अटक, नेमकं काय घडलं?

योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे खडकी येथे एका विवाहित महिलेचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. दिनांक 06/12/2025 रोजी सकाळी शेतात मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास…

Jalna Crime: अल्पवयीन मुलाने पोस्टाने मागवल्या तलवारी, पोलिसांच्या कारवाईनंतर जालन्यात खळबळ, दोघांनी मिळून….

Jalna News: जालना शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या १८ वर्षांच्या साथीदाराने पोस्टाने धारदार तलवारी मागवल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना… (फोटो– महाराष्ट्र…

‘कमळाचं बटण दाबलेलं मुख्यमंत्र्यांना कळतं, लाडक्या बहिणींचे पैसे वाढतील’; भाजप आमदाराचं वक्तव्य चर्चेत

Jalna News: राज्यात लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर-अंबडमध्ये जनतेला संबोधित करताना ‘कमळाचे…

Jalna Crime: घरासमोर येऊन बाप-लेकाला गाठलं; जुन्या वादामुळे बेदम मारहाण, लेकराच्या डोळ्यांदेखत बापाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna man killedघनसावंगी तालुक्यातील शेवता शिवारात झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी वडील आणि मुलावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला. योगेश काकफळे,…

Jalna News : प्रार्थना झाल्यावर सगळे वर्गात, पण एक विद्यार्थिनी थेट तिसऱ्या मजल्यावर गेली अन्…जालना हादरलं

Jalna Crime : जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली. १३ वर्षीय आरोही बिडलानने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. वडिलांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या छेडछाडीला आणि शिक्षकांचे दुर्लक्ष आत्महत्येचे कारण सांगितले आहे.…

You missed